बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एकेकाळची मिस वर्ल्ड आपल्या अभिनयासोबतच तिच्या उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. जेव्हापासून तिने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून तिच्या एक जबरदस्त बदल झाला आहे.
पण कधी कधी तिच्या आगळया वेगळ्या फॅशन सेन्समुळे ती चर्चेत येते. प्रियंकाने जेव्हा जेव्हा खूप बोल्ड होण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा ती अनेकदा उप्स मोमेंटची शिकार झाली. मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात असेच घडले.
आजच्या काळात प्रियांका चोप्राला ग्लोबल स्टार म्हणून ओळखले जाते. आपल्या मेहनतीने तिने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. परदेशात राहून अभिनेत्री अधिक स्टायलिश झाली आहे. तिचे एकापेक्षा एक ड्रेस हे आजच्या तरणींना फार आवडतात. पण कधी कधी तिची स्टाईल तिच्यात अंगाशी येते. एका अवॉर्ड सोहळ्याला तिच्यासोबत अशीच एक लाजिरवाणी घटना घडली.
प्रियंका चोप्राने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये इतका बोल्ड ड्रेस घातला होता. की तो सावरता सावरता तिच्या नाकी नऊ आलेले. प्रियंकाच्या ड्रेसचा साइड कट इतका डिप होता की, तिच्या शरीराचा काही भाग त्यातून स्पष्ट दिसत होता. त्यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून अनेक लोक अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. खरेतर ती त्यात खूपच सुंदर दिसत होती. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने हाय हिल्स घातले होते.
अवॉर्ड सोहळ्यात जेव्हा प्रियंका पोहजली तेव्हा तिला स्वताला त्या ड्रेसमध्ये कम्पर्टेबल वाटत नसल्याचे दिसून येत होते. अनेकदा ती आपले कपडे नीट करत होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !