अन्वेषी जैनचे फोटो पाहून का इच्छा होते परत तिला पाहायची ? पहा फोटोज !

bollyreport
2 Min Read

अन्विशा जैन नेहमीच तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल बॉडीसाठी सगळीकडे प्रसिद्ध आहे. अन्विशा मूळची मध्यप्रदेशमधील आहे. जर अन्विशा फोटो तुम्ही पाहाल तर तुम्ही देखील तिचे फॅन व्हाल. गंदी बात फेम असणारी अन्विशा जैनला तीच्या सुंदरतेमूळे ओळखले जाते. अन्विशाला फिटनेसची भरपूर आवड आहे त्यामुळेच ती नेहमी इतकी फिट दिसते.


अल्ट बालाजीची एक वेबसिरीज गंदी बातमधून अन्विशाला फेम मिळामी आणि आज ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. आज अन्विशाने काहीही पोस्ट केले तरी ते लवकरच मोठ्या प्रमाणात वायरल होते. लाखो लोग आज अन्विशाचे दिवाने आहेत.

अन्विशा आता लवकरच आपल्याला ‘ना पेरू सीसा’ या गाण्यामध्ये तिची अदा दाखवताना दिसणार आहे. हे एक आयटम सॉंग आहे ज्याला श्रेया घोषल ने गायले आहे.


अन्विशा एका मिडलक्लास फॅमिलीमधून येते. खरतर अन्विशाने तिच्या करिअरची सुरुवात इलेस्ट्रिकल इंजिअर म्हणून केली. काही काळाने तिने ही नोकरी सोडली आणि इंदौरमध्ये बिजनेस सुरु केला. यानंतर ती सगळं सोडून मुंबईला आली आणि तिने प्रोफेशन बदलून मिडीयमध्ये काम करायला सुरुवात केली. इथूनच अन्विशाच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात झाली.

अन्विशाने गंदी बात या अल्ट बालाजीच्या वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतर ती खरी प्रकाशझोतात आली. या वेबसिरीजमध्ये अन्विशाचे भरपूर बोल्ड सिन आहेत. या सिन मुळेच अन्विशा चर्चेत राहिली. वेबसिरीजमध्ये अन्विशाने तिच्या अदानी सगळ्यांना घायाळ करून टाकले. यानंतर अन्विशाच्या फॅन फॉलोइंगमध्ये देखील वाढ झाली. आज सगळीकडे अन्विशाचे फॅन्स आहेत.


अन्विशाचे हिडन टॅलेंट – अन्विशाचे फोटो पाहून तुम्ही देखील तिचे फॅन व्हाल. अन्विशा नेहमीच तिचे नवनवीन लूक सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इंस्टग्रामवर आज अन्विशाचे लाखो फॉलोअर आहेत.


अन्विशाने अनेक शो होस्ट केले आहेत याबरोबरच ती एक मॉडल, अभिनेत्री, मोटिवेशनल स्पीकर, डेटिंग कोच आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. अन्विशाला गाण्याची देखील आवड आहे कित्येक शो मध्ये तिने गायले देखील आहे.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.