Headlines

अभिनेत्री नेहा मलिकने पॅन्ट काढली आणि फक्त ब्रा वर केले बोल्ड फोटोशूट !

नेहा मलिक नेहमीच तिच्या अदा दाखवून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेते यात काही शंकाच नाही. प्रेशकांना देखील नेहा प्रत्येक लूक मध्ये आवडते आणि ते तिचे तितकेच कौतुक देखील करतात. आता नेहाचे एक नवीन फोटोशूट वायरल होत आहे. नेहा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. मॉडलिंगला सुरुवात केल्यानंतर मेहनतीने नेहाने अरब फॅशन वीकमध्ये ३ मोस्ट ब्युटीफुल वुमन म्हणून रँक देखील मिळवला होता.

भोजपुरी इंडस्ट्रिमधील अभिनेत्री नेहा मलिक हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. नेहाने तिच्या अभिनयाने जरी नाव कामावले नसले तरी, तिच्या अदा दाखवून नेहमीच ती सगळ्यांनाच घायाळ करत असते. आपल्या करिअरची भोजपुरी इंडस्ट्रिमधून सुरुवात करून नेहा आता पंजाबी अल्बममध्ये देखील काम करत आहे. यासोबतच तिने दुबई फॅशन वीक आणि बँकॉक फॅशन वीकमध्ये देखील सहभाग घेतला होता.

नेहा तिच्या कामा व्यतिरिक्त तिच्या दिलखेचक अदांसाठी प्रसिद्ध आहे आणि यामुळेच ती नेहमी चर्चेत देखील असते. नेहाची फॅन फॉलोविंग आता वाढत चालली आहे. नेहाचे फॅन्स तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असतात.

त्यामुळे नेहा तिची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आपल्या फॅन्स सोबत शेअर करायला विसरत नाही. नेहा नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना अपडेट देत असते. आता तिने नवीन फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

फोटोशूटसाठी नेहाने लाल रंगाची बिकिनी घातली आहे, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. नेहाने काळ्या रंगाची शॉर्ट पॅन्ट घातली आहे. या पँटची बटणं उघडी ठेऊन तिने पॅन्ट खाली घेतली आहे. नेहाच हा लूक पाहून सगळेच एकदम शॉक झाले आहेत. लाईट मेकअप आणि केस मोकळे सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)


नेहा हे फोटोशूट पाहून सगळेच थक्क झाले आहेत. लाल बिकिनीमध्ये तर ती खूपच हॉट दिसत आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर नेहाचे हे फोटो खूप वायरल होत आहेत. नेहाचे फॅन्सच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील नेहाच्या या लूकवर कमेंट करत आहेत.

२०१६ मध्ये आलेला चित्रपट भनवारी का जाल पासून नेहाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. धूप मे ना चल या मेलोडीमध्ये काम केल्यानंतर नेहाला खरी ओळख मिळाली. सखीया हा नेहाचा वन ऑफ द बेस्ट अल्बम आहे. या व्हिडीओला ४४० दशलक्ष पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. नेहा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर नेहाचे ३.३ दशलक्ष फॉलोअर आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !