Headlines

ऐन प्रेग्नंन्सी मध्ये पण आलीया भटने केले सिजलिंग फोटोशूट आणि दिल्या अश्या पोजेस, पहा फोटोज !

अभिनेत्री आलिया भट्टने १४ एप्रिला तिचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूर सोबत लग्न केले. आणि लग्नाच्या २ महिन्यांनी म्हणजेच जुलै मध्ये तिने ग’रो’द’र असल्याची बातमी चाहत्यांना सोशल मीडिया द्वारे कळवली. आलिया नुकतीच लंडनहून तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करून मुंबईला परतली.

आल्या आल्या तिने लगेच तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.प्रमोशन दरम्यान अभिनेत्री तिच्या लूक आणि फोटोशूटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा एकदा आलिया तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

आलियाचे चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर झालेले असतात. आलिया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता आलियाने पुन्हा एकदा तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहताच त्यांच्यावर नजर खिळून राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)


या फोटोंमध्ये आलियाने काळ्या रंगाचा लूज कुर्ता घातला आहे, ज्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेली आहे. अभिनेत्रीने न्यू*ड मेकअप आणि केस मोकळे सोडून तिचा लूक पूर्ण केला आहे.

यासोबत तिने कानात झुमके घातले आहेत. त्याचबरोबर तिने कपाळावर लावलेली एक छोटी टिकली तिच्या लूकमध्ये भर घालत आहे. या लूकमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

आलिया भट्टच्या या फोटोंवर काही मिनिटांतच लाखो लाईक्स आले आहेत. आलिया हल्ली बरेच फोटोशूट करत असते आणि प्रत्येक वेळी तिचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

आलियाच्या पुढील कामांबद्दल बोलायचे झाल्यास तर ती लवकरच ‘डार्लिंग्स’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अयान मुखर्जीचा ‘ब्र’ह्मा’स्त्र’, रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की लव्ह स्टोरी’ आणि झोया अख्तरचा ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !