Headlines

दिशा पाटणीने एवढा टाईट ड्रेस घातल्यामुळे बाहेर आले तिचे.. आणि झाली ऊप्स मोमेन्टची शिकार, पहा व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये दिशा पटणीने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर खूप कमी वेळात इंडस्ट्रीत आपले स्थान पक्के केले. तिच्या मादक अदा प्रेक्षकांना नेहमीच घायाळ व्हायला होतं. सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांची संख्या जबरदस्त आहे.

सोशल मीडियावर दिशा खूप सक्रिय असते. तिथे अनेक आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
दिशा सध्या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे तिचे एकापेक्षा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

तिचा हॉट लूक आणि सेक्सी स्टाइल लोकांना नेहमीच खूप आवडते. नुकताच तिचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओत दिशाने परिधान केलेले कपडे पाहून लोकांची झोप उडाली आहे.

व्हिडिओत तिने स्काय ब्लू कलरचा वन पीस ड्रेस घातलेला पाहायला मिळतो. ऑफ शोल्डर मिनी ड्रेसमध्ये ती गोड दिसते, तिचे सौंदर्य दाखवणारा हा डान्स व्हिडिओ पाहून यूजर्सचा घाम सुटला आहे.

https://youtu.be/6E10KvDV-zM

काही महिन्यापूर्वीच दिशाचा एक व्हिलन रिटर्न चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी जिथे तिच्यासोबत अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम होते. या प्रमोशनच्या वेळी प्रचंड गर्दी जमा झालेली.

दिशा पटणीचे हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स कमालीचा आवडतो. दिशा आपल्या प्रोफेशनल कामासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती अभिनेता टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यामुळे चर्चेत होती. कारण दिशाला लग्न करण्याची इच्छा होती मात्र टायगरला करीअरवर लक्ष केंद्रीत करायाचे असल्यामुळे त्यांचे नाते पुढे सरकू शकले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !