Headlines

मल्लिका शेरावतने सोफ्यावर बसून अश्या हॉट पोजेस दिल्या पण वाकल्यामुळे बाहेर आले तिचे …!

मल्लिका शेरावत म्हणजे सौंदर्य, स्लिम फिगर, ग्लॅमर आणि बोल्डनेस. आपल्या हॉटनेसमुळे मल्लिका नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेली सुपर ग्लॅमरस हिरोईन मल्लिका शेरावत भलेही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. मल्लिका शेरावत सध्या परदेशात राहते आणि तिचे खूप हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मल्लिकाने पुन्हा एकदा तिचा अतिशय मनमोहक फोटो शेअर केला आहे.
मल्लिका सोफ्यावर आरामात बसलेली दिसत आहे.

या फोटोमध्ये मलायकाने राखाडी रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातली आहे आणि त्याच्यासोबत रंगीबेरंगी शॉर्ट्स घातली आहे. अभिनेत्री सोफ्यावर पडून वेगवेगळ्या पोझ देत आहे. मल्लिकाच्या या फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)


मल्लिकाने २००३ मध्ये ख्वाइश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर मल्लिकाने २००४ मध्ये आलेल्या म’र्ड’र या चित्रपटाने खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटातील मल्लिका आणि इमरान हाश्मीचे हॉट सीन्स आजही लक्षात आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)


यानंतर मल्लिकाने बच के रहना रे बाबा, द मिथ, प्यार के साइड इफेक्ट्स, शादी बिफोर, आपका सुरुर, वेलकम, दशावतरम्, उगली और पगली, हिस, थँक यू, डबल धमाल, डर्टी पॉलिटिक्स अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या Booo Sabki Phategi या वेबसिरीजमध्ये तिने काम केले होते, पण ही वेबसिरीज अधिक प्रकाशझोतात येऊ शकली नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !