Headlines

सुहागरात्री दिवशी अभिषेक बच्चनने तोडला पलंग, त्यामुळे दोन दिवस ऐश्वर्या अभिषेक सोबत बोलली नाही !

बॉलिवूडचे सर्वात सुंदर कपल्सपैकी एक असणाऱ्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची जोडी सध्या खूप चर्चेत आहेत. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनेकदा एकत्र दिसत आहेत. या पार्टीत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय व्यतिरिक्त अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.

त्यात सलमान खान देखील आला होता. बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच ऐश्वर्या राय आणि सलमान खान एकमेकांसमोर आले. काही दिवसांपूर्वी, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय आयफा 2022 च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र दिसले होते.

सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक जुना मुलाखतीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या हनीमूनचा किस्सा सांगताना दिसतात. सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर जोडप्यांमध्ये अनेक जोड्या सहभागी आहेत त्यातीलच एक असणारी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची जोडी.

दोघेही त्यांचे वैवाहिक नातं खूप छान निभावत आहेत. या जोडीला पाहून सगळेच त्यांचे कौतुक करताना दिसतात. लग्नाच्या अनेक वर्षानंतरही या दोघांचे एकमेकांवरील प्रेम कमी झालेले नाही. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना आराध्या बच्चन ही 11 वर्षांची मुलगी हे आहे. आराध्याही सध्या मीडियाच्या चर्चेचा विषय असते.

सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही एकमेकांची मजा घेताना दिसतात . या व्हिडिओत अभिषेकने त्यांच्या हनिमूनच्या दिवशी पलंग कसा तोडला तो किस्सा सांगत आहे. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतरच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत रिलेशनशिपमध्ये आली.

अभिषेक बच्चनसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तिने त्याच्याशी लग्नही केले. ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नाआधी एकमेकांचे चांगले मित्र होते. ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक जुना मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिषेकने हनीमूनच्या दिवशी त्यांच्यामुळे बेड कसा तुटला हे सांगितले.

खरंतर अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायची गंमत करण्यासाठी बेडचे सर्व स्क्रू सैल केले होते आणि थोड्यावेळाने ऐश्वर्या त्या पलंगावर बसली. पण स्क्रू सैल केल्यामुळे ती पलंगावरुन पडली आणि या प्रकारामुळे तिने अभिषेक बच्चनसोबत २ दिवस अबोला धरला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !