गर्लफ्रेंडला घेऊन कॉर्नर सीटला बसून चित्रपट बघणार असाल तर, हि बातमी नक्की वाचा !

bollyreport
3 Min Read

हातात पकडून घेऊन मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहणे सर्वांनाच आवडते. आपल्या गर्लफ्रेंड किंवा परिवारासोबत चित्रपट पाहायला जायला सर्वांना आवडते. परंतु चित्रपटगृहाचे असेही काही राज आहेत जे प्रेक्षकांना ठाऊक नाहीत. आज आम्ही तुम्हाला सिनेमागृह संबंधित अशी काही रहस्य सांगणारा होते ते तुम्हाला माहित नसतील.
१) कोणत्याही चित्रपटगृहात गर्दी पाहून किंवा ऑनलाईन वेबसाईटवर एखादा चित्रपट हाउसफुल पाहून तुम्हाला असे वाटत असेल की थिएटर वाले चित्रपटांची तिकिटे विकून खूप नफा कमवतात. पण खरे सत्य काही वेगळेच आहे. सिनेमागृहांना तिकिटे विकून नव्हे तर खाण्यापिण्याच्या गोष्टी विकून पैसा मिळतो. सिनेमागृहात पॉप कॉन आणि कोल्ड्रिंक यांसारख्या खाण्यापिण्याच्या गोष्टींची किंमत ही बाहेरील दुकानांमधील किमतीपेक्षा खूप अधिक असते हे आपल्याला माहित आहे.
२) अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच ते युट्युब वर दिसतात. बरेचसे लोक असतात जे सिनेमागृहात चित्रपट पाहण्यास जातात आणि गपचूप ते रेकॉर्ड करतात. परंतु असे केल्याने चित्रपट बनवणाऱ्या चे खूप नुकसान होते. शिवाय असे करणे कायद्याने गुन्हा आहे. इंडियन सिनेमागृहात चित्रपट रेकॉर्ड करताना तुम्ही पकडले गेलात तर दंडाच्या रकमेत सोबत तुम्हाला जेल सुद्धा होऊ शकते‌.
३) तुम्ही अशा बऱ्याच चित्रपटांच्या बाबतीत ऐकले असेल की जे १८ वर्षांवरील व्यक्तीच पाहू शकतात. अशा चित्रपटांना ए ग्रेड श्रेणी दिलेली असते. या नियमाला खूप कमी सिनेमागृह फॉलो करतात. कारण त्यांना फक्त पैसा कमावण्याशी मतलब असतो.

हे वाचा – या आहेत त्या अभिनेत्री ज्या चित्रपटात बिनधास्त देतात किसिंग सीन !४) आपण थ्रीडी चित्रपटांबद्दल ऐकलेच असेल. चित्रपट पाहण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या चष्म्यांचा वापर केला जातो. परंतु ते चष्मे घालण्याआधी ते स्वच्छ पुसावे कारण तुमच्या आधी ती कित्येक लोकांनी वापरलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. चष्मे न पुसता वापरल्यामुळे अनेकांना थ्रीडी चित्रपट पाहण्यास अडथळे येतात.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?५) आपण अशा अनेक लोकांना पाहिले असेल जे चित्रपटगृहात आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत वेळ घालवण्यासाठी कॉर्नरची सीट बुक करतात. अशा लोकांचे लक्ष चित्रपटापेक्षा भलतीकडेच जास्त असते. सिनेमागृहात असलेल्या अंधाराचा ते पुरेपूर फायदा घेत असतात. परंतु प्रत्येक सिनेमागृहात नाईट विजन कॅमेरा लावलेला असतो जो तुमच्या प्रत्येक हालचाली कैद करतो. नाईट विजन कॅमेरा लावण्याचे कारण हे तुमच्यावर लक्ष ठेवणे नसून तुम्ही तो चित्रपट चोरीने रेकॉर्ड तर करत नाही ना यावर लक्ष ठेवणे असतो.

हे वाचा – या ६ अभिनेत्यांनी साकारली प्रभू रामाची भूमिका, पण यांची ठरली सर्वांत प्रसिद्ध !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *