Headlines

अर्जुन कपूरला भेटण्यासाठी मलायकाने असा पारदर्शक ड्रेस घातला, दिसत होती आतली तिची … !

मलायका अरोरा तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरने नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते. मलायका नेहमीच तिच्या लुकने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. बॉलीवूडमध्ये सतत मलायकाचा ग्लॅमरस लूक बाबत आणि तिच्या फिटनेसबाबत चर्चा असते.

मलायकाने पहिल्यापासून तिची फिगर मेंटेन केली आहे. तिचं वय एवढं असून सुद्धा आपल्याला ती एकदम फिट आणि फाईन दिसते. अर्जुन कपूर सोबत रिलेशनमध्ये आल्यापासून मलायका जास्तच चर्चेत यायला लागली आहे.

मलायका तिच्या फिटनेसची खूपच काळजी घेते. अनेकदा मलायकाला जिममधून बाहेर येताना पाहिले जाते. ती एकही दिवस तिचं वर्कआउट चुकवत नाही. मलायका अरोरा बॉलिवूडमधील फेमस अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे ती अर्जुन कपूर सोबत रिलेशनमध्ये आहे ही बातमी देखील लपून राहिली नाही.

बरेचदा या दोघांना एकत्र पाहिले जाते. मलायका नेहमीच असे काही ड्रेस घालते जे लोकांचे लक्ष तिच्याकडे खेचून घेतात. हल्लीच मलायकाने असाच सेक्सी ड्रेस घातला होता. या ड्रेसमधला तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

मलायकाचा वायरल लूक – एका इव्हेंटला जात आसताना मलायकाने काळ्या रंगाचा ट्रांसफरंट गाऊन घातला होता. मलायकाचा हा ड्रेस पाहून सगळे घायाळ होत होते. मलायका देखील तिच्या हॉट अंदाजात कॅमेरासमोर वेगवेगळ्या पोज देत होती. फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकरच्या लगाच्या पार्टीला जाताना मलायकाने हा गाऊन घातला होता.

याठिकाणी मलायका अरोरा सोबतच करीना कपूर, करिष्मा कपूर, अमृता अरोरा या देखील होत्या. या सगळ्यांनी एकत्र येऊन सुद्धा कॅमेरा समोर पोज दिल्या आहेत. हा ट्रान्सफरंट गाऊन घालून मलायकाने ज्या पोज दिल्या आहेत तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना आपल्याला दिसत आहे.

मलायकाला तिच्या या ड्रेस वरून भरपूर ट्रोल केले जात आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आणि त्यावर अनेक कमेंट देखील केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक मलायकाच्या फॅशन सेंसचे कौतुक करत आहेत तर काही लोक याला अंग प्रदर्शन म्हणत आहेत.

काही लोकांनी म्हंटले आहे हिने तर अंगप्रदर्शनाची हद्द पार केली आहे असे म्हंटले जात आहे. मलायकाला नेहमीच तिच्या बोल्ड लूक साठी ट्रोल केले जाते. सोशल मीडियावर सगळीकडे नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ वायरल होत असतात.

मलायका अरोरा मॉडेल, अभिनेत्री, डांसर, वीजे आणि टेलिव्हीजन पर्सनॅलिटी आहे. मलायकाने चित्रपटात तर काम केले आहेच पण अनेक टेलिव्हीजन शोमध्ये देखील काम केले आहे. काही शो तिने होस्ट देखील केले आहेत. तर अनेक शो मध्ये तीने जज म्हणून देखील काम केले आहे.

दबंग, दबंग २, डॉली की डोली या चित्रपटांची ती निर्माती आहे. मलायकाचा नवरा अरबाज खान याची अरबाज खान प्रोडक्शन या कंपनी मार्फत हे चित्रपट बनवले गेले आहेत. अरबाज खानला सोडल्यानंतर मलायका जास्तच प्रकाशझोतात यायला लागली असे दिसते आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !