Headlines

मलायका अरोराला शॉर्ट ड्रेस घालणं पडलं महागात, ड्रेस सरकताच दिसले तिचं, शेवटी लाजून हाताने तिने .. !

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे पार्टी किंवा इव्हेंटमध्ये बोल्ड दिसण्याच्या नादात भलतेसलते कपडे घालून जातात आणि स्वताचा हशा करतात. त्या कपड्यांमध्ये ते स्वता अस्वस्थ होत असतात. असेच काहीसे मलायका अरोरासोबत नुकतेच घडले. मलायका एका इव्हेंटला गेली होती. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर शेन पीकॉक आणि जोडी फाल्गुनी यांनी मुंबईतील काळा घोडा येथे आपले स्टोअर सुरू केले.

या स्टोअरच्या लॉन्च इव्हेंटला गौरी खान, करण जोहरपासून ते जॅकलीन फर्नांडिस, अनन्या पांडे अशा अनेक सुपरस्टार्सनी हजेरी लावली होती. मलायकापण तेथे गेली होती. तेव्हा ती खूपच हॉट दिसत होती. मलायका अरोरा अतिशय सुंदर आणि बोल्ड स्टाईलमध्ये पोहोचली.

तेव्हा तिने निळ्या रंगाचा डीप नेक क्रॉप टॉप असलेला निळा कोट आणि पँट घातली होती. तिचा टॉप खूपच डिप होता. त्यातून तिच्या शरीराचे स्पष्ट प्रदर्शन होत होते. जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर फोटो काढण्यासाठी आली तेव्हा तर तिचा ड्रेस नेमका खालीवर झाला.

मलायकाच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा ती लगेच तिथून निघून गेली. त्यानंतर तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला. मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाइल, सौंदर्य आणि बोल्ड स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे.

तिचे फिटनेस आणि ग्लॅमरस लूक नेहमीच चर्चेचा विषय असतो. वयाच्या 46 व्या वर्षीसुद्धा ती आपल्या फिटनेस आणि अभिनयाने आताच्या काळातील अभिनेत्रींना टक्कर देते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !