सारा अली खानने अवॉर्ड शो मध्ये शॉर्ट ड्रेस घातलेला पाहून पाणी पाणी होईल तुमचे !

bollyreport
3 Min Read

सारा अली खानला तिच्या मनमोकळ्या स्वभावामूळे इंडस्ट्रीमध्ये ओळखले जाते. साराचा स्वभाव अंत्यत लाघवी आहे. सारा सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहते. सारा सैफ अली खानची मुलगी आहे. पण तिची ओळख फक्त एवढीच राहिलेली नाही. आज इंडस्ट्रीमध्ये साराला तिच्या नावाने सगळीकडे ओळखले जाते. हे नाव कामावण्यासाठी साराने भरपूर मेहनत केली आहे. साराचे आज लाखो फॅन्स आहेत जे तिला सोशल मीडियावर देखील फॉलो करतात.

साराने फारच कमी वेळात तिच्या अभिनयाने आणि मनमोकळ्या स्वभावमूळे लोकांची मनं जिंकली आहेत. सारा नेहमी आपल्याला कॅमेरा समोर दिसते. ती स्वतःहून जरी कॅमेरा समोर नाही आली तरी तिच्या हसऱ्या स्वभावामुळे ती कॅमेरामध्ये कैद होतेच.

लोकांना देखील साराला पाहायला आवडते. साराचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत असतात. सारा अनेकदा आपल्याला बोल्ड लुकमध्ये देखील दिसते. इंस्टाग्रामवर देखील साराचे बोल्ड लुकमधील अनेक फोटो आहेत. जे तिच्या फॅन्सना भरपूर आवडतात.

आता देखील साराचा एक हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये सारा अली खान खूपच हॉट दिसत आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील या लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोना नेहमीप्रमाणेच तिच्या फॅन्सनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

https://youtu.be/2hvrsAqS4uw

सारा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. सारा सोशली नेहमी ऍक्टिव्ह आल्यामुळे तिच्या फॅन्सना साराचे सगळे अपडेट समजत असतात. सारा तिच्या स्टोरीज देखील इंस्टग्रामवर पोस्ट करत असते.

साराचा वायरल व्हिडीओ – साराने या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा ट्रांसफरंट गाऊन घातला आहे. यामध्ये तिची फिगर खूपच छान दिसत आहे. व्हिडीओमध्ये साराने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. साराच्या या लुकने कित्येक जण घायाळ झाले आहेत.

साराचा हा व्हिडीओ इंस्टग्राम, युट्यूब सगळीकडेच वायरल होत आहे. यामध्ये साराने लाईट मेकअप केला आहे. ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे. ड्रेस, लाईट मेकअप, आणि हिल्स फक्त इतकंच घालून सुद्धा सारा खूपच हॉट, से’क्सी, क्यूट दिसत आहे.

सिम्बा, लव आज कल, अतरंगी रे, केदारनाथ, कुली नंबर १ या चित्रपटांमध्ये साराने काम केले आहे. साराला तिच्या चित्रपटातील रोल मूळे अनेक पारितोषिक देखिली मिळाली आहेत. ज्यामध्ये फिल्मफेअर ऍवोर्ड, आयफा ऍवोर्ड यांचा देखील समावेश आहे. साराची लोकप्रियता पाहता साराचे लवकरच आणखीही चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील. साराचा अभिनय खूप नॅचरल असतो. त्यामुळेच लोकांना सारा फार आवडते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.