Headlines

श्रीदेवीला संजय दत्तचे तोंड बघायची पण इच्छा नसायची पण तरीपण जावं लागायचं संजय दत्तच्या मिठीत, जाणून घ्या का ?

एकेकाळची बॉलिवूडची सर्वात आघाडीची अभिनेत्री श्रीदेवी आज या जगात नसली तरी तिची जादू कमी झालेली नाही. ती आठवणीच्या स्वरुपात आजही आपल्यात आहे. इंडस्ट्रीमध्ये तिच्याबद्दल अनेकांच्या मनात आजही तितकाच आदर सन्मान आहे.

पण सध्या, श्रीदेवीची मीडियामध्ये वेगळ्याच कारणामुळे चर्चा आहे. अलीकडेच श्रीदेवीबद्दल एक खूप मोठी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे श्रीदेवीला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा चेहराही पाहायला आवडत नव्हता. पण तरीही श्रीदेवीला संजय दत्तच्या मिठीत जावे लागले.

बॉलिवूडमध्ये असा एकही जण नाही जो श्रीदेवीला ओळखत नाही. त्या हयात नसल्या तरी त्यांच्या नावाची चर्चाही होतच असते. श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसोबत काम केले पण तिला संजय दत्तसोबत काम करण्यास आवडायचे नाही. त्याचे कारणही तसेच होते.

एकदा श्रीदेवीच्या रुममध्ये संजय दत्त खूप दारु पिऊन गेला होता आणि तो श्रीदेवीसोबत चुकीची वर्तवणूक करत होता. त्यामुळेच श्रीदेवीच्या मनातील संजय दत्तची प्रतिमा खूप खराब झाली होती. त्या प्रसंगापासून तिला संजय दत्तचे तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नव्हती.

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा संजय दत्तचे नाव नावारुपाला येत होते. त्यामुळे मनात नसतानाही श्रीदेवीला संजय दत्तसोबत काम करावे लागले होते.


त्यावेळी तर तिला त्याच्या शेजारी राहयचीसुद्धा इच्छा नसायची पण तरी चित्रपटाची गरज म्हणून तिने संजय दत्तसोबत रोमॅण्टिक सीन्स दिले होते. श्रीदेवी आणि संजयने गुमराह आणि जमीन या चित्रपटात एकत्र काम केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !