Headlines

सध्या चर्चेत आली आहे दीपिकाची २०१७ मधली न शे ची को को पार्टी, हे ३ दिग्गज कलाकार होते त्यात सहभागी !

बॉलिवूड दुनिया वर असलेल्या झगमगत्या पडद्यामागील का ळा चेहरा हळूहळू जगासमोर येऊ लागला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर बॉलीवूड चे का ळे का र ना मे जगासमोर आले. याप्रकरणात अचानक ड्र*ग्ज अँगल समोर आल्यानंतर बॉलीवूडमधील मोठ्या कलाकारांना ची नावे यात समोर आली.

या यादीत बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, रकुल प्रीत सिंह, दिया मिर्झा यांसारख्या अभिनेत्रींची नावं सहभागी आहेत.

काही दिवसांपूर्वी याप्रकरणी सुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती ला एन सी बी च्या टीमने अ ट क केली. त्यानंतर रिया चक्रवर्ती ने याप्रकरणी बॉलिवूडमधील २५ जणांची नावे उघडकीस आणली. सुरुवातीला अभिनेत्री सारा अली खान व रकुल प्रीत सिंह यांच्या नावाच्या चर्चा होत होत्या.

आता यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण ची व्हाट्सअप चॅट समोर आली असून त्यामध्ये ती तिची मॅनेजर करिष्मा सोबत हॅ श आणि मा ला ची मागणी करताना दिसते. या चॅट मध्ये ड्र*ग्स सोबतच को को क्ल ब मध्ये भेटण्या बाबत सुद्धा खुलासा झाला आहे.

या चॅट मध्ये दीपिका करिश्माला शै ल कधी पर्यंत येईल असे विचारते. यावर करिष्मा ११:३० वाजेपर्यंत येईल असे उत्तर दिले. शै ल हे नाव सोनाक्षी सिन्हा सोबत जोडले जात आहे कारण या पा र्टीमध्ये सोनाक्षी सिन्हा सुद्धा गेली होती.या व्हाट्सअप चॅट मध्ये को को पार्टीचा उल्लेखपण केला गेला आहे.
को को हे मुंबईतील एक पॉ श प ब आहे. या प ब मध्ये बॉलीवूड मधील अनेक मोठमोठे नामांकित कलाकार पा र्टीसाठी येत असतात. येथे अशा प्रकारच्या पा र्ट्या सतत होत असतात. २८ ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबईतील को को प ब मध्ये अशीच एक हॅ लो वी न पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबतच अनेक मोठे कलाकार सहभागी झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पा र्टीत दीपिका पादुकोण व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर यांसारखे कलाकार सुद्धा सहभागी होते. त्यावेळी को को प ब मधून बाहेर पडताना चे या कलाकारांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. मात्र आत मध्ये नक्की कोणती पा र्टी चालू होती हे त्यावेळी समजले नव्हते.
या चॅट मध्ये करिष्मा दीपिकाला विचारते की तू को को ला कितीपर्यंत पोहोचशील? यावर दीपिका ११:३० ते १२ वाजेपर्यंत असे उत्तर देते. आ श्च र्या ची गोष्ट म्हणजे को को प बने या पार्टी नंतर दोन दिवसांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पेजवर त्या पार्टीचे फोटो शेअर केले होते.

त्या रात्री त्या पा र्टी मध्ये काय झाले होते? आणि दीपिका करिष्मा कडे याच पा र्टीसाठी हॅ श मागत आहे का ? हे दोन प्रश्न सध्या समोर येऊ लागल्या आहेत. सोबतच सोनाक्षी सिन्हा सिद्धार्थ मल्होत्रा व आदित्य रॉय कपूर हे कलाकार सुद्धा न*शा करतात का? त्या रात्री हॅ लो वी न पार्टी मध्ये नक्की काय झाले होते? या सर्व प्रश्नांना मागील उत्तर लवकरच समोर येऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !