Headlines

रविना टंडनने चित्रपटात दिले भरपूर किसिंग सिन पण रेप सिन साठी ठेवली होती हि एक अट !

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. रवीना आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावते, पण खूप कमी लोकांना माहित आहे की अभिनेत्रीने स्वतःच्या अटींवर चित्रपटांमध्ये काम केले.

नुकतेच रवीनाने एका मुलाखतीत सांगितले की, तिने एका चित्रपटात ‘स्विमिंग कॉस्च्युम’ घालण्यास आणि चुंबन दृश्य शूट करण्यास नकार दिला होता. रवीनाने पुढे सांगितले की, तिने तिच्या अंगावरील कपडे पूर्णपणे नीट राहतील केवळ या अटीवरच चित्रपटांमध्ये रे’प सीन करण्यास होकार दिला. तिने सांगितले की अशा अटीवर काम करणारी ती फिल्म इंडस्ट्रीतील एकमेव अभिनेत्री आहे.

मीडिया बोलताना अभिनेत्री म्हणाली की, डान्स स्टेप्सपासून अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या मला अस्वस्थ करतात. अशावेळी मी समोरच्याला मला त्या करताना खूप अस्वस्थ वाटत असल्याचे सरळ सांगते. अभिनेत्रीने सांगितले की तिला पोहण्याचा पोशाख घालायचा नव्हता आणि चुंबन दृश्येही करायची नव्हती.

रवीना स्वतःच्या अटींवर चित्रपटात काम करायची. रवीनाने पुढे सांगितले की, इंडस्ट्रीतील ती एकमेव अभिनेत्री आहे जिने रे’प सीन केले, पण त्यावेळी कपडे अजिबात फाटले नाहीत.

रवीना चित्रपटांमध्ये तिच्या सोयीनुसार काम करते. मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, ब’ला’त्का’रा’च्या दृश्यादरम्यान कपडे न फाडण्याच्या अटीमुळे मला गर्विष्ठ समजले जात होते. रवीनाची अट असायची की रे’प सीन करीन मात्र कपडे फाटता कामा नयेत. अभिनेत्रीने असेही स्पष्ट केले की तिला यापूर्वी ‘डर’ चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, परंतु चित्रपटातील स्विमिंग कॉस्च्युम सीनमुळे तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

रवीनाची अट होती की मी या चित्रपटात स्विमिंग कॉस्च्युम घालणार नाही. रवीनाने ‘प्रेम कैदी’ चित्रपटाची ऑफरही नाकारली होती कारण चित्रपटाच्या एका दृश्यात नायकाने झिप खाली केली होती आणि रवीना त्यामुळे अस्वस्थता वाटत होती.

बॉडी शेमिंगबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की त्यावेळी पुरुष कलाकारांचे शब्द शेवटचे असायचे. स्त्री ही महिलांची ‘सर्वात मोठी’ शत्रू आहे, कारण इतरांना अपमानित करण्यासाठी त्यांना शरीरप्रदर्शन करावे लागते.

रवीना टंडनने ‘पत्थर के फूल से’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्या सोबत सलमान खान दिसला होता. रवीनाने ‘मोहरा’, ‘अंदाज अपना अपना’, ‘लाडला’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘दुल्हे राजा’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले. ही अभिनेत्री शेवटची केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटात दिसली होती. रवीना लवकरच संजय दत्त सोबत ‘घुलछडी’ मध्ये दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !