Headlines

अजय देवगन ची ऑनस्क्रीन मुलगी झाली प्रेग्नेंट, लग्नाच्या सहा वर्षानंतर घरांमध्ये मिळाली आनंदाची बातमी!

मातृत्व हे असे वरदान आहे, यासाठी प्रत्येक महिला आतुरतेने वाट पाहत असते. जर आपल्या घरामध्ये एखादे बाळ असेल तर घराचे गोकुळ देखील होते. घरातील सारे वातावरण आनंदी असते. घरातील सारे सदस्य आनंदाने जीवन जगत असतात, अशीच एक नवीन बातमी बॉलीवूड क्षेत्रामध्ये कळालेली आहे. अजय देवगन ची मुलगी प्रेग्नेंट झालेली आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर घरांमध्ये आनंदाची बातमी मिळाल्याने त्यांचे परिवार खूपच आनंदी दिसत आहेत.

अजय देवगन यांना सगळेजण ओळखतातच. अजय देवगन यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावल्या आहेत. प्रत्येक जण त्यांच्या भूमिकेचा फॅन आहे. अजय देवगन वर प्रत्येक जण प्रेम करत असतो. लवकरच अजय देवगन चा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे,त्याचे प्रमोशन करण्यामध्ये अजय देवगन व्यस्त आहे आणि या प्रमोशनच्या निमित्ताने सगळीकडे त्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. लवकरच अजय देवगन चा नवीन चित्रपट भोला हा प्रदर्शित होणार आहे.

भोला या चित्रपटामध्ये अजय देवगन सोबत अन्य देखील काही कलाकार महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. भोला चित्रपटाच्या आधी दृश्यम 2 हा चित्रपट देखील रिलीज झाला होता. या चित्रपटांमध्ये सर्व पात्रांची लोकांनी दखल घेतली आणि हा चित्रपट मध्ये सुपरहिट देखील ठरला. या चित्रपटामध्ये श्रेया शरण हे पात्र देखील आपल्याला अजय देवगन सोबत दिसले. ही भूमिका अभिनेत्री इशिका दत्तने साकारली होती. आपल्या उत्कृष्ट अभिनय शैलीमुळे या अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मन देखील जिंकले होते. नुकतेच सोशल मीडियावर इशिका दत्तचे काही फोटोज आपल्याला पाहायला मिळत आहे.

या फोटोमध्ये ती गरोदर असल्याचे देखील दिसून येत आहे , म्हणूनच इशिका दत्ता पुन्हा एकदा माध्यमात मध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे. सोशल मीडियावर हे सारे फोटो वायरल होत आहेत, ते फोटो एअरपोर्ट वरील आहेत. या एअरपोर्ट वरील फोटोमध्ये इशिकाचे बेबी प्लांट म्हणजेच पोट स्पष्टपणे दिसत आहे तसेच तिने एक व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, त्यामध्ये देखील ती गरोदर आहे असे दिसत आहे. लग्न झाल्यावर सहा वर्षांनी तिच्या घरी आनंदाची बातमी येत आहे असे देखील म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


एअरपोर्टवर जेव्हा इशिका दत्ता दिसली तेव्हा तिने ब्राऊन कलरचे जॅकेट परिधान केले होते. या जॅकेटमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत होती, तिला पाहताच अनेक माध्यमांचे प्रतिनिधी फोटो काढण्यासाठी तिच्या जवळ आले आणि त्यांनी तिचे फोटो काढले. वर्ष 2017 मध्ये अभिनेता वत्सल शेठ सोबत लग्न केले आणि त्यानंतर या दोघांची जोडी खूपच प्रसिद्ध झाली.

अभिनेत्री इशिका दत्ता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहिण आहे. इशिका दत्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करत असते आणि आपल्या चहा त्या वर्गाचे मनोरंजन करत असते. तुम्ही इंस्टाग्राम वर जाऊन तिचे फोटोज आणि व्हिडिओ अवश्य पाहू शकता.