Headlines

लग्नात मुलीने असा डान्स केला कि गर्दीमध्ये सगळेच लोक तिच्याकडे पाहून झाले अवाक !

सोशल मीडियावर आपण अनेक डान्स व्हिडीओ पाहत असतो. काही वेळेस गाणं फेमस होतं त्यामुळे त्यावर व्हिडीओ तयार केले जातात तर काही वेळेस डान्समुळे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतो. हल्ली तर सगळेच लोक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायला लागले आहेत. ज्यामुळे लोक त्यांना ओळखू देखील लागले आहेत. सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. रील, शॉर्ट व्हिडीओ यामधून लोक आपल्या कला लोकांसमोर मांडत आहेत.

सोशल मीडियावर भोजपुरी गाणी नेहमी ट्रेंडिंग असतात. बरेचदा गाण्यापेक्षा त्यामध्ये असणाऱ्या लोकांमुळे त्या व्हिडिओला जास्त लाईक आणि शेअर मिळत असतात. गावाला लग्नसाठी गेलेल्या भाभीने तिचा डान्स व्हिडीओ करून करून शोषलं मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओला अनेक लाईक देखील आल्या आहेत. लोकांना हा डान्स व्हिडीओ खूपच आवडतो आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्या झाल्या काही वेळातच हा व्हिडीओ सगळीकडे वायरल झाला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक जणांनी या व्हिडिओला लाईक आणि शेअर केले. गावच्या भाभीने डान्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत. एका डान्स व्हिडिओमध्येच भाभीने अनेक लोकांची मन जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये भाभी ठुमके ठुमके लावत डान्स करताना दिसत आहे.

डान्स व्हिडिओमध्ये भाभीने हिरव्या रंगाची साडी घातली आहे. ज्यामध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने पिया के पजरवा या हिंदी गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून लोक तिच्याकडे फक्त पाहतच राहिले आहेत. सगळ्यांनाच हा डान्स खूप आवडला आहे. अनेक जणांनी या व्हिडिओवर कॉमेंट देखील केल्या आहेत. भाभीने एका डान्स व्हिडिओमध्येच लोकांना घायाळ केले आहे. या व्हिडिओमध्ये गाण्यापेक्षा डान्स करणारी भाभी फेमस झाली आहे.