स्वतःचा बोल्डनेस दाखवण्याच्या नादात दिशा पाटणीची झाली पंचाईत, पहा !

561

अनेकदा असे म्हटले जाते की, जो दिखता है वही बिकता है.. बॉलीवूड क्षेत्रामध्ये देखील ही म्हण काहीशी लागू होते. जसा तुमचा वेश असेल तसे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील लोकांचा बदलत असतो. अनेकदा लोकांना आपण चांगले दिसावे याकरिता अनेक अभिनेता अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन करत असतात परंतु फॅशन करण्याच्या नादामध्ये ऐन वेळेला अनेक अशा काही घटना घडतात, ज्यामुळे चार चौघात फजिती होऊ लागते.

अशीच घटना अभिनेत्री दिशा पटानी सोबत घडलेली आहे. बोल्ड दिसण्याच्या नादामध्ये चार चौघात दिशा पटानी शरमेने लाल लाल झाली आणि ही सर्व घटना कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झाली. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

दिशा पटानी ही बॉलीवूड इंडस्ट्री मधील आघाडीची अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. आपल्या भूमिकेच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे, त्याचबरोबर ही अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असते.

अनेकदा वेगवेगळ्या फॅशन शैलीमुळे या अभिनेत्रीची चर्चा होत असते. नुकतीच अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. बोल्ड दिसण्याच्या नादामध्ये तिने असे काही केले की ज्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.

दिशा पटानी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. अनेक फोटोज आणि व्हिडिओ ती आपल्या चाहत्यांसाठी प्रसिद्ध करते. अशेच अनेक फोटो तिने फेसबुकवर इंस्टाग्राम वर शेअर केलेले आहे आणि तिचा हा हॉट बोल्ड नेस पाहून चाहते देखील थक्क झालेले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी मलंग चित्रपट शूटिंग दरम्यान देखील असाच प्रकार दिशा सोबत घडला. दिशाने जे कपडे घातले होते, त्या कपड्यांमध्ये ती फारशी कम्फर्टेबल दिसत नव्हती आणि म्हणूनच दोघांमध्ये वावरताना तिची हालचाल अगदी वेगळी होती.

शूटिंग दरम्यान या सगळ्या स्टायलिश लूक मुळे तिला अनेक समस्या ना सामोरे जावे लागले. दिशाला वारंवार ड्रेस व्यवस्थित व नीट करावा लागत होता. प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान दिशाने जे आऊटफीट घातले होते ज्यामुळे नको त्या घटना देखील घडण्याची शक्यता होती म्हणूनच माध्यमांना सामोरे जाताना तिला नाकी नऊ आले. अनेकदा तिच्यासोबत असे देखील घडले आहेत की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि तिला शरमेने लाल व्हावे लागले परंतु दिशा ही बिंदास्त असल्याने तिला अनेकदा या गोष्टींची सवय झाली आहे असे देखील त्याच्या बाबतीत लोक म्हणू लागले आहेत.

सोशल मीडियावरील दिशांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये दिशा एका पार्टीमध्ये आपल्याला दिसत आहे आणि या पार्टीमध्ये तिने ब्राईट वाईट गाऊन घातलेला आहे, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि मोहक दिसत आहे परंतु तिचा गाऊन थोडा वर असल्या कारणाने तिला वारंवार तो ड्रेस व्यवस्थित करावा लागत होता. या सगळ्या गोष्टी हाताळण्यामध्ये तिला अनेकदा पैंचायत होत होती.