Headlines

प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड ड्रेस घालणं न्यासा देवगणला पडलं महागात, कॅमेऱ्या समोर बाहेर येत होते .. !

बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टारकिडस् हे त्यांच्या पालकांप्रमाणेच खूप लोकप्रिय असतात. त्यांच्या आई-वडीलांप्रमाणेच त्यांना देखील सतत कॅमेऱ्यासमोर वावरायची सवय झालेली असते. त्यामुळे पापाराझीं समोर येताच ते आरामात पोझ देतात. त्यातील काही स्टारकिडस् हे इंडस्ट्रीमध्ये चांगलेच सक्रिय झाले आहेत. तर काहीजण येत्या काही दिवसात बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.

अशातच बॉलिवूड इंडस्ट्रीतील आदर्श जोडी अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा देवगणही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या काळात सावळ्या रंगाने ट्रोल होणारी न्यासा आता अगदी बिनधास्तपणे पापाराझींसमोर वावरत असते. सध्या न्यासा वेगवेगळ्या सहली पार्टी इव्हेंट यांसारख्या ठिकाणीही जास्त दिसू लागली आहे.

काजोल आणि अजयची लाडकी लेक न्यासा ही दिवसेंदिवस खूपच बोल्ड होताना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच ती दुबईला नवीन वर्षांचे स्वागत करण्यास गेली होती. तिथे तिने नव वर्षाचे अगदी जंगी स्वागत केले. तिचे मित्र मैत्रीणींसोबत मजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

नुकतीच ती तिचा मित्र ऑरीसोबत भारतात परतली आहे. त्यावेळचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात तिने खूपच अंगप्रदर्शन करणारे कपडे घातले होते. तिचा बोल्ड अंदाज काहीजणांना आवडला तर काहींनी तिला खूप ट्रोल केले आहे. तिच्या हॉटनेसमुळे युजर्स अजय देवगणलाही ट्रोल करत आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागताला न्यासाने सेक्सी ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. त्यात ती खूप बोल्ड आणि हॉट दिसत होती.तिच्या फोटोंवर लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी अजयला टॅग करत म्हटले की, ‘अजय देवगण जी, तुम्हाला विमल विकून मोकळा मिळत असेल तर तुमच्या मुलीकडेही लक्ष द्या. याशिवाय आणखी एकाने लिहिले- ‘काजोल आणि अजय खूप सुसंस्कृतपणा दाखवतात, पण मुलगी उर्फीपेक्षाही 10 पावले पुढे आहे’.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !