Headlines

शॉर्ट ड्रेस घालून हॉटनेस दाखवण्याच्या नादात प्रियांका चोप्रावर आली वाईट वेळ, पहा काय झालं !

बॉलिवूडमधील एक नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता फक्त बॉलिवूड पुरती मर्यादित न राहता इंटरनॅशनल स्टार बनली आहे. प्रियांकाने तिच्या कामामुळे आता विदेशात देखील स्वतःची ओळख बनवली आहे. म्हणूनच प्रियांकाच्या कामामुळे आता तीला भारताबाहेर देखील काम करण्याची संधी मिळत आहे. भारतासोबतच अनेक देशांमध्ये प्रियांकाला चांगलीच ओळख मिळाली आहे. हल्लीच प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये एक रेस्ट्रॉरंट उघडले आहे. प्रियांका तिचा नवरा निक जोन्स सोबत मिळून एक कंपनी चालवते.

हल्लीच प्रियांका तिच्या या रेस्टॉरंट सोनामध्ये जाऊन आली. तिथे तिने खूप मज्जा मस्ती केली. यावेळेस तिने पांढऱ्या रंगाचा वन पीस घातला होता. यावेळेस तिने भरपूर फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर देखील पोस्ट केले. या फोटोमध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत होती. एका फोटोमध्ये प्रियांका हातामध्ये ग्लास पकडून तिचे ड्रिंक एन्जॉय करताना दिसत आहे. यामध्ये ती खूप खुश आणि मज्जा करताना दिसत आहे. प्रियांकाच्या ग्लॅमरस लूकवर सगळेच फिदा होत आहेत. यावेळेस प्रियांकाने कट असलेला स्ट्रीपवाला ड्रेस घातला आहे ज्यामुळे तिच्या सौंदर्यला चार चाँद लागले आहेत.

या लुकमध्ये प्रियांकाने भरपूर फोटो काढले आहेत. जे पाहून सगळे तिच्यावर फिदा झाले आहेत. प्रियांका चा नवरा निक देखील तिचे भरपूर कौतुक करत आहे. प्रियांका नदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर निकनेदेखील त्या फोटोवर हार्ट चे इमोजी पोस्ट केले आहेत.

निक नेहमीच प्रियांकाचे कौतुक करत असतो. प्रियांकाच्या जवळ जवळ सगळ्याच पोस्टवर निकची कमेंट असते. या दोघाना अनेकदा एकत्र फिरताना पाहिले जाते. बॉलिवूडमधील अनेक फेमस कपल पैकी हे एक कपल आहे. जे नेहमी चर्चेमध्ये असते. आणि सतत सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असते.

प्रियांकाच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपण अनेक हॉट सेक्सी फोटो पाहू शकतो. प्रियांका सतत तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. प्रियांकाचे फॅन्स तिच्या नवीन फोटोची सतत वाट पाहत असतात. प्रियांकाने नवीन फोटो अपलोड केला की तिचे फॅन्स त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात. त्या फोटोवर खूप लाईक आणि कमेंट्स देखील केल्या जातात. प्रियांकाची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. जे तिच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी, ती काय करते, कुठे फिरायला जाते या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी तीला सोशल मीडियावर फॉलो करतात.

प्रियांका चोप्रा तिचा ग्लॅमरस लूक तिची झिरो फिगर आणि तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. प्रियांका चोप्राने फक्त बॉलीवूड मध्येच नाही तर हॉलीवुड मध्ये देखील काम केले आहे. प्रियांका कोणत्याही इंटरव्यूमध्ये बोलत असताना कधीच कोणती गोष्ट लपवून ठेवत नाही. आणि तिच्या आयुष्यातल्या या गोष्टी सांगायला तिला कसलीही लाज देखील वाटत नाही. ती अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारते. प्रियांकाने तिच्या अफेअर पासून ते सेक्स लाईफपर्यंत सगळ्या गोष्टी मीडियासोबत डिस्कस केल्या आहेत.