Headlines

सारा अली खानने सांगितले बॉयफ्रेंड सोबत बनवलेल्या संबंधाची गोष्ट, उघडपणे करीत असे … !

बॉलीवूड मध्ये अभिनेते आणि अभिनेत्री तर प्रसिद्ध आहेतच पण त्यासोबतच स्टार किड्स देखील तितकेच फेमस आहेत. स्टार किड्स सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असल्याने त्यांच्याबद्दलची सगळी माहिती त्यांच्या फॅन्सना मिळत असते. कधी कधी तर स्टार पेक्षा स्टार किड्सजच सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असलेले आणि सतत चर्चेत दिसून येतात.

जानवी कपूर आणि सारा अली खान यादेखील यांच्यापैकीच एक आहेत. या दोघींची खूप चांगली मैत्री देखील आहे. हल्लीच त्या मालदीवला देखील एकत्र फिरायला गेल्या होत्या. करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात देखील या दोघींना बोलावले गेले होते.

साराच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल चर्चा – सारा आणि जानवी जेव्हा करण जोहरच्या शोमध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांनी भरपूर मस्ती मज्जा केली. करणने साराला त्यावेळेस काही प्रश्न विचारले, साराने त्या प्रश्नांची अशी काही उत्तरे दिली की करणला त्यावर भरपूर हसू आले. यावेळेस करणने सारा आणि जानवीला त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल देखील प्रश्न विचारले. साराला विचारले गेले तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेंड सोबत शारीरिक संबंधात होतात का? हो नाही की कधी कधी.. या प्रश्नावर साराने अत्यंत हुशारीने उत्तर दिले.

करणच्या प्रश्नावर साराचे उत्तर – करणने साराला तिच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल प्रश्न केल्यावर साराने हुशारीने उत्तर दिले याचे बरोबर असे उत्तर नाही. या प्रश्नाचे उत्तर हो पण आहे आणि नाही पण कधी कधी तर हो. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नाही. असा होऊ पण शकता की आम्ही अनेक रात्र एकत्र घालवल्या आहेत. पण यामध्ये काय झालं तुम्हाला काय माहित. हे उत्तर ऐकल्यावर करण हसायला लागला. कारण साराने या प्रश्नाचे स्पष्ट असे काहीच उत्तर दिले नाही ती फक्त करणला या प्रश्नाबाबत फिरवत होती.

सारा अली खान अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. साराने केदारनाथ, सिंबा, लव आज कल, कुली नंबर वन, अतरंगी रे या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१८ पासून साराने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. २००४ मध्ये सारा फक्त नऊ वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

लहान असताना साराने चाइल्ड ऍड्रेस म्हणून जाहिरातीमध्ये काम केले होते. त्यानंतर आता तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. सारा सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. ती सतत तिचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे साराची फॅन फॉलोईंग देखील भरपूर आहे.

सारा, जान्हवी यांसारखे स्टार किड्स सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असतात. जान्हवी तर सतत तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियावर कधीकधी असे काही फोटो पोस्ट करते त्यामुळे बरेचदा ती चर्चेचा विषय बनते.

सोशल मीडियावर स्टार किड्सना लाखो लोक फॉलो करतात. त्यामुळे स्टार किड्स देखील सोशल मीडियावर भरपूर ॲक्टिव्ह असतात. स्टार किड्सची सोशल मीडियावर वेगळी अशी फानफॉलोइंग आहे जे सतत स्टार किड्सच्या पोस्टना सतत लाईक आणि शेअर करत असतात. बरेचदा या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !