Headlines

फक्त ब्रा घालून इव्हेंट ला आली ही अभिनेत्री , चाहत्यांना दिले असे काही फ्लायिंग किस की पाहणारे झाले वेडे !

चित्रपट जेव्हा प्रदर्शित होत असतो किंवा एखादी पार्टी जेव्हा बॉलीवूडमध्ये ठेवली जाते, तेव्हा आपल्याला अभिनेता अभिनेत्री वेगवेगळ्या ड्रेस फॅशन स्टाईल मध्ये पाहायला मिळतात. अनेकदा काही अभिनेत्री व अभिनेता यांचे कपडे चर्चेचा विषय देखील बनलेला असोत. नुकतीच एक पार्टी पार पडली, त्या पार्टीमध्ये दृश्यम चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली अभिनेत्री श्रिया सरन दिसली. श्रिया ने पार्टीमध्ये आपले रंग दाखवले. श्रियाने अशा प्रकारचे कपडे घातले होते त्यामुळे पाहणारे देखील दंग झाले इतकेच नाही तर श्रियाने चाहत्यांना खूप सारे फ्लाईंग किस देखील दिले.

श्रिया खूपच बोल्ड दिसत होती तिने आपल्या फॅशन स्टाईलचा जलवा पुन्हा एकदा चाहता वर्गावर दाखवलेला आहे. या इव्हेंटमधील तिचे फोटो खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झालेले आहेत. काही दिवसापासून या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या अभिनेत्रीने जो ड्रेस घातलेला आहे, त्या ड्रेसमध्ये ही अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. तिने फक्त ब्रा घातलेली आहे आणि त्यानंतर तिचा स्कर्ट देखील उंचीला खूपच कमी आहे. काळ्या रंगाच्या या वन पीस मध्ये ही अभिनेत्री खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

हा वन पीस सांभाळताना तिला आणि अडचणी देखील येत होत्या परंतु इतके सारे घडत असताना देखील ती चाहत्या वर्गाशी संवाद साधत होती त्यांना फ्लाईंग किस देत होती. हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओ लोकांनी समिश्र प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. अनेकांनी या व्हिडिओवर टीका देखील केलेली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


एका युजरने असे देखील म्हटले आहे की, कपडे जर सांभाळता येत नाही तर अशा प्रकारचे कपडे घालतात तरी कशाला. तसेच काहीजणांनी हॉट, बोल्ड आणि सेक्सी दिसत आहेत अशा समीक्षा प्रतिक्रिया देखील दिलेले आहेत. एकंदरीत श्रिया ने या कपड्यांमध्ये अनेकांच्या हृदयावर मोहिनी घातलेली आहे, हे मात्र निश्चित झालेले आहे. जर तुम्ही देखील या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा सोशल मीडियावर अवश्य पाहू शकता. तुम्ही देखील तुम्ही या अभिनेत्रीच्या प्रेमात पडाल हे मात्र नक्की.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, श्रिया आपल्या पतीसमवेत व मुलीसोबत बार्सिलोना मध्ये राहते. श्रिया नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर या अभिनेत्रीला फॉलो करणारा खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे.