Headlines

दीपिका आणि रणवीरच्या सुहागरात्रीच्या गोंधळानंतर आता रणवीरचा जंगली किस व्हायरल, पहा खतरनाक व्हिडीओ !

बॉलिवूडमधील अतरंगी व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता रणवीर सिंह. तो त्याच्या बिंधास्त वागण्या, बोलण्यामुळे तसेच अनोख्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रणवीरने कॉफी विथ करणच्या ७ व्या सीजनमध्ये उपस्थिती लावलेली. त्यात त्याला त्याच्या से’क्स लाइफबद्दल प्रश्न विचारले गेले.

त्यावर त्याने बिंधास्त पणे त्याचे से’क्स’जीवन कसे आहे यावर चर्चा केली. अशातच आता रणवीर सिंहची जंगली किस सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चकीत होत आहेत. आता या व्हिडिओवर मीम्स पण तयार व्हायला लागल्या आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे गोंधळ सुरु झाला आहे.

रणवीरने अलिकडेच नेटफिक्सवरील रणवीर Vs वा’इ’ल्ड विथ बेअर ग्रिल्स या शो मध्ये उपस्थिती लावलेली. जंगलातील विशेषतज्ज्ञ असलेल्या बेअर गिल्ससोबत रणवीरने मनमोकळ्या गप्पा मारल्या. गेल्या आठवड्यात या शोचा प्रीमियर झाला.

या शोमध्ये रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोणसाठी सर्बिका रामोंडा नावाचे दुर्मिळ फूल घेण्यासाठी सर्बियन जंगलात गेल्याचे सांगितले. ते शोधण्यासाठी त्याला बेअर गिल्सने मदत केली. शोच्या सुरुवातीच्या सीक्वेन्समध्ये, रणवीरला बेअर ग्रिल्सला घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधून ‘रेस्क्यु’ करण्यात आल्याचे दाखवण्यात आले.

यानंतर रणवीरने उत्साहित होऊन बेअर गिल्सची किस घेत असल्याचे दिसते. रणवीर गिल्सला त्याच्या मिठीत घेऊन जंगली लोकांसारखे किस करत होता. काही सेकंदात रणवीरने गिल्सला खूपदा किस केले होते. या व्हिडिओवर आता मजेशीर कमेंट येत आहे. एका इंस्टाग्राम यूजरने अलीकडेच ही छोटी क्लिप शेअर केली, व त्यावर “बियर ग्रिल्सच्या आयुष्यातील कदाचित सर्वात भयानक क्षण” असे लिहिले.

ट्विटरवर अनेक युजर्सनी ही क्लिप शेअर केली. आता लोकांनी त्यावर मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. व्हिडिओला कमेंट करताना एका युजरने ट्विटमध्ये लिहिले की, “हा रणवीर आणि बेअर ग्रिल्सच्या गहराइयां 2 चा टीझर आहे.”

बेअर ग्रिल्सने अनेक वर्षांमध्ये अनेक धोकादायक प्राणी हाताळले, परंतु रणवीरचे हे जंगली चुं’ब’न तो कधीच विसरणार नाही ते त्याच्यासाठी एक भयानक स्वप्न असेल.” असे एका मजेशीर मीममध्ये म्हटले आहे. तर काहीजण रणवीर गिल्सचे शारीरिक छ’ळ करत असल्याचे म्हटले आहे.

कॉफी विथ करण सीझन 7 च्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आलिया भट्टसोबत गेला होता. त्याने दीपिका पदुकोणसोबत हनीमूनला से’क्स केल्याचे गुपित सांगितले होते. रणवीर सिंग म्हणाला होता की, त्या रात्री मी पूर्ण तयार होतो.

रणवीर सिंगने असेही सांगितले होते की त्याची स्वतःची आवडती से’क्स प्ले लिस्ट आहे जी तो त्या खास वेळी खेळतो. रणवीरचे हे विधान प्रचंड व्हायरल झाले आणि इंटरनेटवर चांगलाच गोंधळ उडाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !