Headlines

अखेर आम्ही करून दाखवलंच… म्हटलं होतं ना ‘मी पुन्हा येईन’, येत आहे लवकरच, पहा टीजर !

महाराष्ट्राच राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. राजकारणाच्या इतिहासात इतक्या अनपेक्षित गोष्टी या पहिल्यांदाच घडल्या आहे. सध्याचे चालू असलेले राजकारण हे एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. याच राजकारणावर आता एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही वर्षांत मी पुन्हा येईन हे विधान खूप गाजलं. आता हेच विधान शिर्षक म्हणून घेत प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेब…

Read More

राणादा आणि अंजली बाईं लग्नापूर्वीच गेले लंडन ट्रीपला, पहा त्यांचे फोटोज !

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधील मुख्य भूमिकेतील कलाकार कायमच आपल्या आवडीचे असतात. त्या मालिकांमध्ये त्यांचं खुलणारं प्रेम आणि प्रसंग काल्पनिक असले तरी प्रत्यक्ष जीवनात ते घडल्यासारखे अनेकदा भासतात. या कलाकारांची ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहून ऑफस्क्रीन देखील हे कलाकार एकत्र असावेत असं काही वेळेस आपल्याला वाटतं. तसंच एका आवडत्या मालिकेमधील कलाकार ऑनस्क्रीन तर एकत्र होतेच आता ते ऑफस्क्रीन…

Read More

जामिनावर बाहेर आलेली अभिनेत्री केतकी चितळे परत पवार साहेबांबद्दल बोलली, म्हणाली पवार म्हणजे काय ….?

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. केतकीची ४० दिवसांनी जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जेलमधून बाहेर आल्यावर तिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने ठाण्याच्या जेलमध्ये असताना तिच्यासोबत कशाप्रकारे व्यवहार करण्यात आला याबद्दल सांगितले. एका मुलाखतीत केतकीने सांगितले, मी जेलमध्ये…

Read More

मला मारले, माझ्या छातीला हात लावायचा प्रयत्न केला, अभिनेत्री केतकी चितळेने केले गंभीर आरोप !

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. केतकीची ४० दिवसांनी जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जेलमधून बाहेर आल्यावर तिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने ठाण्याच्या जेलमध्ये असताना तिच्यासोबत कशाप्रकारे व्यवहार करण्यात आला याबद्दल सांगितले. एका मुलाखतीत केतकीने सांगितले, मी जेलमध्ये…

Read More

आई मोलमजूरी करते, स्वत: पेपर टाकतो पण जिद्दीच्या जोरावर दहावीत मिळवले एवढे टक्के, जाणून घ्या कोण आहे तो !

मोठं होऊन आयुष्यात अमुख एखादी गोष्ट करावी असं मनाशी तटस्थपणे ठरवलं तर कोणत्याही परिस्थितीत आपण ती गोष्ट करतोच. नुकताच दहावीचा निकाल जाहिर झाला. यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्याच सगळीकडून कौतुक होताना दिसते. हल्ली विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्वकाही सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय काही अडल्यास त्यांचे पालक काही ना काही करुन ती समस्या…

Read More

रंग माझा वेगळा मालिकेचा रंग उडाला, बालकलाकार साईशा भोईरने सोडली मालिका, जाणून घ्या कारण !

कोणतीही मालिका असो वा चित्रपट त्यात मुख्य पात्रांसोबत जर बालकलाकारसुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या मराठी मालिकांमधील बालकलाकार सोशल मीडियावर खूप हिट आहेत. त्यातीलच एक म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेतील बालकलाकार साईशा भोईर. साईशाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पण साईशाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. साईशाने रंग माझा वेगळा ही मालिका सोडली आहे….

Read More

बाजीप्रभू यांनी जीवाची बाजी लावली त्या मातीत आपलं घर असावं म्हणून अजय पुरकर यांनी बांधलं विशाळगडाच्या पायथ्याला घर !

जूनला प्रवाह पिक्चरवर पावनखिंड सिनेमाचा प्रिमियर दाखवण्यात येणार आहे. पावनखिंड लढवणाऱ्या बाजी प्रभू देशंपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात बाजी प्रभू यांची भूमिका अभिनेते अजय पूरकर यांनी साकारली होती. प्रत्येक कलाकार त्याच्या हाती आलेली भूमिका हा जीवंत करण्याचा प्रयत्न करत असतो. अजय पूरकर यांनी देखील पडद्यावर जणू काही बाजी प्रभू खरेच अवतरले आहेत…

Read More

रंग माझा वेगळा मालिकेत दीपाच लावून देणार कार्तिकचे आयेशासोबत लग्न, लोकांची मात्र संतप्त प्रतिक्रिया !

यंदाची स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ठ मालिका हा पुरस्कार पटकावणारी रंग माझा वेगळा ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेतही पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत सतत येणारी धक्कादायक वळणे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरत आहेत. अनोख्या प्रेमकहाणीपासून सुरु झालेली ही कथा सध्या वेगळ्याच वळणावर येऊन पोहचली आहे. कार्तिकीला कार्तिकच तिचे वडील असल्याचे सत्य नुकतेच समजले आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला…

Read More

खाकी वर्दीत वटपौर्णिमा साजरी करणे ही आमच्यासाठी गर्वाची बाब, महिला पोलिसांच्या कार्याला सलाम !

आपल्याकडे प्रत्येक सणवाराला एक विशेष महत्व आहे. काल झालेली वटपौर्णिमा हा महिलांसाठी विशेष सण असतो. या दिवशी सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची जीवोभावे पुजा करतात. आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाच्या झाडाला दोका गुंडाळून सात फेरे मारताना प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना आणि पुढची 7 जन्म तोच पती हवा अशी विनंतरी चालू असते….

Read More

रानबाजार वेबसेरीजच्या अफाट यशानंतर प्राजक्ता माळीने केला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा !,

सध्या मराठी चित्रपट जोरदार गाजत आहेत. जणू मराठी चित्रपटांची सिरीजच सुरु असल्यासारखे एकामागोमाग एक दर्जेदार आणि बॉक्स ऑफिस ठरणारे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षक देखील या चित्रपटांना भरघोस असा प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. अनेक मराठी आगामी चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार होत आहेत. पावनखिंड, शेर शिवराज,…

Read More