एखादं गाणं कोणी गायला हवं आणि कोणी गाऊ नये, हे ठरवणारा सलमान खान कोण ? अभिजीत भट्टाचार्य यांचा सवाल !
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवार दिनांक १४ जून ला ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केल्यानंतर संपूर्ण बॉलीवुड इंडस्ट्री खवळली आहे. त्याच्या आ*त्म*ह*त्ये*मुळे सध्या बॉलीवूड वरील काळे पडदे उघडायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री कंगना राणावत ने सुशांत सिंह राजपूत बॉलीवूड मध्ये चालणाऱ्या ने पो टी ज्म ला बळी पडला असे आरोप करत स्टार किड्स वर निशाणा साधला. कंगना…