या कारणामुळे आमिर खानने रेखासोबत कधीच चित्रपटांमध्ये काम केले नाही !
बॉलिवूडमध्ये अनेकदा जोड्या जुळतात तुटतात हे प्रकार चालूच असतात. यातील काही स्टार असे देखील असतात ते फक्त ज्यांच्यासोबत कंफर्टेबल असतात अशाच अभिनेत्रींसोबत काम करू इच्छितात. पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेते थोडे कचरतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा अनेक दशकांपासून बॉलीवूड प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आजच्या काळात जरी रेखा अभिनयापासून…