चित्रपटगृह मालक आणि सरकार किती कमावतात एका चित्रपटातून जाणून घ्या !
दर शुक्रवारी एक नवा चित्रपट प्रदर्शित होतो आणि तो किती चालेल, किती करोडचा टप्पा पार करेल याची चर्चा सुरु होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो बॉक्स ऑफिसवर एवढा चालतो आहे, त्याचे बॉक्स ऑफिस वर १०० करोड, २००करोड, ३०० करोड रुपये जमवले आदी संवाद कानावर पडत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की चित्रपट गृहात कमाई करणाऱ्या…