१९ वर्षाच्या मुलाला सोडून स्वतःच्या प्रियकरासोबत लॉकडाऊन मध्ये वेळ घालवत आहे ही अभिनेत्री !
कोरोनाव्हायरस च्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन केला गेला आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्य जनते सोबतच बॉलीवूड कलाकार सुद्धा घरातच टाळेबंद झाले आहेत. कोरोनाव्हायरस सोबत लढण्यासाठी सध्या अनेक सेलिब्रिटी एकत्र येऊन काम करत आहेत. या महामारी च्या काळात सरकारला साथ देत आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी या लॉक डाऊन…