Headlines

मन्नत बंगल्याचे भाडे विचारले असता शाहरुख ने दिले असे उत्तर !

शाहरुख हा असा अभिनेता आहे जो बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध आहेच त्याच बरोबर तो सोशल मीडियावर सुद्धा वापर करत्यांच्या हृदयावर राज करताना दिसतो. तो सोशल मीडिया वर खूप सक्रिय असतो. त्याचे फोटो,आगामी चित्रपट इत्यादी बाबत तो आपल्या चाहत्यांना खुश करत असतो. आज अश्याच एका गोष्टी बद्दल आम्ही आपणास सांगणार आहोत. शाहरुख ने आपल्या चाहत्याशी बातचीत करण्यासाठी…

Read More