Headlines

खूप दिवसानंतर पोस्टाची जबरदस्त योजना, पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, जाणून घ्या !

कोरोनाव्हायरस च्या म हा मा री मुळे सध्या सर्व उद्योग धंदे ठप्प झाले होते. त्यामुळे येत्या काही काळात आर्थिक मंदीला सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या काळात नोकरीतून मिळालेल्या पैशांमुळे घर चालू शकत नाही कारण माणसांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत. अशातच महा मंदीमुळे सर्व काही महाग झाले आहे. त्यामुळे लोकसंख्या बचत करण्यासाठी नोकरी…

Read More