पहा सलमान खानने कोण कोणत्या कलाकारांना कानाखाली वाजवली !
सलमान खानला त्याचा राग सहन होत नाही हे तर सगळ्यांना माहितच आहे पण तुम्हाला माहित आहे का सलमान खानने या मोठ्या कलाकारांना आणि दिग्दर्शकांना कानाखाली मारली आहे. शाहरुख खान – बॉलीवूडच्या किंग खानला म्हणजेच शाहरुख खानला सलमान खानने कानाखाली मारल्याचे तर सगळ्यांनाच माहित आहे. २००६ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये शाहरुखने सलमानची कोणत्यातरी गोष्टीवरून मज्जा…