Headlines

माझ्या नवऱ्याची बायको सिरीयल मध्ये पुन्हा ‘शनया’ बदलणार हि अभिनेत्री साकारणार शनया !

स्वतःच्या हिंमतीवर राधिका मसाले ही कंपनी उभी करणारी राधिका, मॉर्डन बायकांच्या प्रेमात पडणारा गुरुनाथ आणि गुरुनाथ च्या पैशांवर मजा मारणारी शनाया ही पात्रे सर्वांच्या घरातील झाली आहेत. झी मराठीवर लागणाऱ्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील राधिका सुभेदार, गुरुनाथ आणि शनाया ही पात्रे गेली ४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत राधिकाची भूमिका अभिनेत्री अनिता…

Read More