Headlines

विद्या बालन ने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार, पहा कसे केले आहे फोटोशूट !

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिचा येणारा चित्रपट शकुंतलादेवी मुळे सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल. सध्या कोरोनाव्हायरस चे संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाऊन चालू असल्यामुळे सोशल मीडियावर कलाकारांचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. आता या यादीत विद्या बालन चे नाव सुद्धा सहभागी झाले आहे. नुकतेच विद्याचे बोल्ड फोटोशूट वाले फोटो…

Read More