हि आहे या भारतीय क्रिकेटरची पत्नी, सौंदर्य आणि साधेपणामुळे आहे प्रसिद्ध !
भारतीय क्रिकेट टीमचा एकेकाळचा प्रसिद्ध फलंदाज वीरेंद्र सेहवाग ने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट सामने खेळले आहेत. वीरेंद्र सहवाग यांचा भारतीय टीममध्ये सहभागी होण्याची सफर खूप मुश्कील होती. कारण जेव्हा ते टीम इंडिया मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते तेव्हा आधीपासूनच तेथे अनेक स्पर्धक उपस्थित होते. त्यामुळे इतके प्रतिस्पर्धी असलेल्या परिस्थितीत सुद्धा निवडून येणे ही एक…