Headlines

कोणतेही औषध न घेता किडनी मधील सर्व घाण साफ करा फक्त या ५ घरगुती उपायांनी !

मानवी शरीरात किडनी हा अवयव अति महत्त्वाचा असतो. त्यामुळेच किडनी ची किंमत लाखो करोडो च्या घरात असते. आपण पाणी गाळुन पितो. किंवा शुद्ध अन्नपदार्थांचे सेवन करतो. पण नको असलेले पदार्थ टाकून देतो. रोज खाल्लेल्या अन्नातील अतिरिक्त पाणी आणि अपरिचित घटकांना वेगळे करण्याचे काम किडनी करते.

किडनीमध्ये तीन महत्त्वाचे हार्मोन्स असतात ते म्हणजे एरिथ्रोपोइटीन जे लाल र’क्त कोश बनवण्यासाठी अस्थि मज्जेला उत्तेजित करतात. दुसरे रेनिन हे र’क्तदाब नियंत्रित करतात. आणि तिसरे कॅल्शिट्रिओल हे विटामिन डी जे सक्रीय ग्रुप आहे जे हाडांसाठी आणि सामान्य रासायनिक संतुलनासाठी कॅल्शियम बनवायचे काम करते.

किडनीमध्ये घाण साचल्यास ती योग्य रीत्या कार्यरत नाही त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी किडनी साफ असणे आवश्यक आहे जेणेकरून शरीरातील घाण सहजरित्या बाहेर पडू शकेल. किडनी साफ असल्यास किडनी मधील स्टोन, ब्ल’ड प्रेशर, मुतखडा आणि मूत्राशय यांसारख्या आजारांपासून मुक्तता मिळते.

कोथिंबीरीची पाने – एक जुडी कोथिंबिरीची पाने स्वच्छ धुवा आणि ती बारीक चिरून एक लिटर पाण्यात टाका. त्यात थोडा ओवा घाला. कोथिंबीरीची पानं ओवा आणि पाण्याला मंद आचेवर दहा मिनिटे उकळा. हे पाणी थंड झाल्यावर दररोज उपाशीपोटी त्याचे सेवन करा.

आल्याचा चहा – एक मोठा समता नैसर्गिक मध, एक छोटा चमचा कुटलेली हळद, आणि एक छोटा चमचा कुटलेले आले. एक पाणी अर्धा कप नारळाचे दूध. पाणी गरम करून त्यात आले आणि हळद घालून दहा मिनिटे उकळा. आणि एक कप दुधामध्ये मध घालून त्यात चहा घाला. ही चहा रोज उपाशीपोटी प्यायल्यास लाभदायक ठरते.

गोखरु, लिंबाची साल आणि वडाची साल – या तीनही गोष्टी २५ ग्राम एकत्र मिसळा व अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळत ठेवा. जेव्हा पाणी उकळून १०० मिलिलिटर वाचेल तेव्हा ते पाणी गाळून घ्या आणि सकाळी व संध्याकाळी उपाशीपोटी ५० मिली घ्या. या काढ्याचे सतत सेवन केल्यास किडनी योग्यरीत्या कार्यरत राहते.

आहार – याव्यतिरिक्त तुमच्या आहारामध्ये टरबूज, लिंबाचा रस ,लाल रंगाच्या बेरी चा रस, भोपळ्याच्या बिया आणि हळद यांचा समावेश करावा. मार्शमेलो रूट, जूनिपर नेटल्स,अजमोद, डैडिलियनचा चहा यांसारख्या आयुर्वेदिक जडीबुटी फायदेशीर ठरतात मात्र या सर्वांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.

लक्षात ठेवा किडनीची समस्या गंभीर असल्यास या उपायांवर अवलंबून राहू नका. यासाठी त्वरित डॉक्टरांना संपर्क साधून त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घ्या. याशिवाय गर्भवती महिला व किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी किडनी साफ करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही प्रकारचे औषधोपचार करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !