सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वताकडे पुरेसा वेळ द्यायला कोणाकडे वेळ नसतो. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सोमोरे जावे लागतात. त्यातील एक गंभार आजार म्हणजे हाय ब्ल’ड प्रेशर. सध्या हा आजार कॉमन झाला असला तरी तो तितकाच भयंकर देखील आहे. त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. र’क्ताचा दाब नियंत्रीत ठेवण्यासाठी दही खाणे आवश्यक आहे.
वैज्ञानिक डॉक्टर अलेक्जेंड्रा वेडचं मत आहे की, संशोधनातुन असे दिसुन आले आहे की, हायपरटेंशन आणि ब्ल’ड प्रेशरसाठी दही खाणे फायदेशीर असते. उच्च र’क्त दाब असल्यांनी हार्ट अटॅक आणि स्ट्रो’कचा धोका असतो. त्यासाठी दह्यासारखे डेअरी प्रोडक्ट खाणे नेहमीच फायदेशीर असते.
या डेअरी प्रोडक्टमध्ये कॅल्शिअम , मॅग्नेशिम, पोटॅशिअम यांसारखी पोषकतत्वे असतात. त्यांचा शरीराला ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासा फायदा होतो. दह्यातील बॅक्टेरिय़ा त्यातील प्रोटीन वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे ब्ल’ड प्रेशर वरिल दाब कमी राहतो.
संशोधकांच्या मते , जे लोक रोज दह्याचे सेवन करतात त्यांना र’क्तदाबाचा त्रास जास्त होत नाही. तर ज्यांच्या आहारात दह्याचे सेवन कमी असते त्यांच्यात ते त्रास होण्याचा धोका जास्त संभावतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.