Headlines

सकाळ संध्याकाळी किस केल्यामुळे होतात हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या !

आपले मन उदास असेल, नात्यात तणाव आला असेल तर किस ही एक गोष्ट आहे जी तणाव किंवा दुरावा दुर करते. पण तुम्हाला माहित आहे का किस केल्यामुळे त्वचेला देखील फायदे होतात. आज या आर्टिकल द्वारे आम्ही तुम्हाला याच फायद्यांबद्दल सांगणार आहोत.

रुक्ष त्वचेपासुन सुटका – त्वचेतील रुक्षपणा तसेच एंटी एजिंग या समस्यांचे प्रमुख कारण म्हणजे तणाव. पण पार्टनरने दिलेली एक किस हा तणाव दुर करण्यास मदत करते. दिवसभरात कामाच्या रगाड्यात अनेक वेगवेगळ्या ताणतणावाला सामोरे जावे लागत असते. संशोधनात असे दिसुन आले कि एखादी समान्य व्यक्ती त्याच्या जीवनात साधारण २० हजार मिनिटांहुन जास्त वेळ किस करते.

मांसपेशीया मजबुत होतात – सतत किस केल्यावर चेहऱ्याच्या ३४ मांसपेश्या आणि ११२ पोस्टुरल मांसपेश्या टोन होतात. त्यामुळे चेहऱ्याच्या मांसपेश्या घट्ट राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

निखारी त्वचा – किस केल्यामुळे त्वचेत लव्ह हार्मोन किंवा कडल हार्मोन्सची वृद्धी होते. त्यालाच ऑक्सिटोसिन हार्मोनसुद्धा म्हणतात. हे हार्मोन त्वचेवर एंटी ऑक्सिडेंटप्रमाणे काम करत असल्यामुळे स्किन सेल्स डेड होत नाही. त्यामुळे त्वचा उजळली जाते.

सुरकुत्या राहतील दुर – किस करणे म्हणजे तुमचे होठ , जीभ , गाल , चेहरा आणि जबडा तसेच मानेसाठी एक प्रकारचा व्यायाम आहे. चेहऱ्यावर जितक्या छोट्या मांस पेश्या कार्यरत असतात त्या रक्ताभिसरण क्षमतेला वाढवत असतात. त्यामुळे चेहऱ्यावरिल सुरकुत्या कमी होतात.

एंटी- एजिंगपासुन बचाव – किस केल्यामुळे चेहऱ्यावरिल रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे त्वचेचे पौष्टिक प्रोटीन कोलेजन आणि इलास्टिनच्या उत्पादनाला उत्तेजन मिळते. त्यामुळे अॅंटी – एजिंग समस्येपासुन बचाव होतो.

कॅविटी रोखणे – किस केल्यामुळे लाळ ग्रंथी सुद्धा उत्तेजित होतात. त्यामुळे तोंडात लाळेचे उत्पादन होते. त्यांमुळे दात किडणे आणि दातात पोकळी होण्यापासुन टाळण्यास मदत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !