Headlines

घरात येईल छप्परफाड पैसा फक्त शुक्रवारी तुमच्या पत्नीला द्या या भेटवस्तू, लक्ष्मी देवी होईल प्रसन्न !

शुक्रवार हा लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. विवाहित महिलांनी शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा केल्यास पैशांची च*ण*च*ण दूर होऊन घरात सुख, ऐ*श्व*र्य नांदते. शुक्रवारी केलेले लक्ष्मीचे ना*म*स्म*र*ण, ज*प, आ*रा*ध*ना, पूजा लाभदायक ठरते, असे मानले जाते. शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीची अनेक रूपे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये देवी वास्तव्य करत असते. त्याप्रमाणे घरोघरी गृहलक्ष्मी हे एक रूप आहे.

ज्या घरातील गृहलक्ष्मी सुखाने व प्रसन्नतेने नांदते त्या घरावर देवीची कृपादृष्टी सदैव असते, ते घर नेहमी सुख, समाधान, धन संपत्तीने भरभरून असते. श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने स*मृ*द्धी, संपत्ती, ऐ*श्व*र्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. हिं*दू ध*र्मा*मध्ये घरातील सून, पत्नी किंवा स्त्रियांना गृहलक्ष्मीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे घरातील महिलांचा आदर करावा, त्यांच्याशी मानाने व अ*द*बी*ने वागावे.

देवी लक्ष्मीची कृपा सदैव घरात राहते ज्यायोगे स्त्रिया सुखी आणि आनंदी असतात. त्यामुळे लक्ष्मी देवीला खुश आणि प्रसन्न ठेवण्यासाठी तुमच्या घरातील गृहलक्ष्मीला शुक्रवारी या ४ प्रकारच्या भेटवस्तू द्याव्यात. पाहुयात या कोणत्या भेटवस्तू आहेत.

वस्त्र – ज्योतिषशास्त्र, म*नु*स्मृ*ति व पु*रा*णां*मध्ये सांगितल्यानुसार ज्या घरात स्त्रियांना आदर, मन सन्मान मिळतो, त्या घरावर लक्ष्मी मातेची सदैव कृपादृष्टी असते व त्या घरात धन धान्य, वैभव टिकून राहतं. आपल्या पत्नीला व घरातील स्त्रियांना आपण खुश ठेवण्यासाठी त्यांना शुक्रवारी कपडे भेट म्हणून देऊ शकतो किंवा इतर कोणत्याही विवाहित स्त्रीला कपडे आपण भेट देऊ शकतो. शुक्रवारी देवीची पूजा करताना हे वस्त्र देवीसमोर ठेवावे व पूजा झाल्यावर त्या स्त्रीला ते वस्त्र भेट म्हणून द्यावे.

दागिने – शास्त्रानुसार आ*भू*ष*णां*शिवाय देवीची पूजा संपन्न होत नाही. सोन्या-चांदीच्या वस्तु माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. म्हणूनच, लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना सं*तु*ष्ट करण्यासाठी आपण या धातुंनी बनवलेल्या धातूचे दागिने शुक्रवारी आपल्या पत्नीला द्यावेत. आ*भू*ष*ण हे देवीला फार प्रिय असतात. त्यामुळे लहान सहन का होईना पण एखादा दागिना हा भेट म्हणून नक्कीच द्यावा. महत्त्वाचं म्हणजे दागिने परिधान केलेली गृहलक्ष्मी ही तिच्या घराची संपन्नता दर्शवत असते. शास्त्रात देखी म्हटल्याप्रमाणे, गृहलक्ष्मी सुंदर कपड्यांनी व दागिन्यांनी परिपूर्ण असावी.

सुवासिनीचा शृं*गा*र – कुं*कू, टिकली, हिरव्या बां*ग*ड्या या सु*वा*सि*नी*चा शृं*गा*र मानल्या जातात. प्रत्येक विवाहित स्त्री ही हा शृं*गा*र करते. त्यामुळे या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्याने स्त्रीचे सौ*भा*ग्य वाढते. या वस्तू भेट दिल्याने देवी देखील प्रसन्न होते.

सन्मानाने वागणे – आपण गृहलक्ष्मीला भेटवस्तू तर देऊच. पण त्याव्यतिरिक्त आपण पैसे खर्च न करता एक सर्वात मोठी भेटवस्तू ठरेल ती म्हणजे तिला दिला जाणारा मान सन्मान. तिच्याशी प्रेमाने बोलणे, आदर देणे या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहून आपल्या घरात प्रेम व आनंद नांदेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.