Headlines

शनिदेव अश्या लोकांची देतात सदैव साथ, तीन राशी वर आहे शनीच्या साडेसातीची सावली, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या !

माणसाचा चांगला वाईट काळ हा ग्रहांच्या स्थितीवरून अवलंबून असतो. जेव्हा आपले ग्रहयोग या दिशेने फिरत असतील त्यावेळी आपल्या आयुष्यात सर्व चांगले होते. तर काही वाईट घडत असल्यास शनीची साडेसाती पाठी लागली असे म्हणतात. शनी देवाला सर्व नऊ ग्रहांचा न्या’या’धी’श म्हटले जाते. शनिदेव लोकांच्या चांगल्या व वाईट वर्तवणुकी वरून त्यांचे फळ देतो.

व्यक्तीच्या कुंडलीत शनि कुठल्या अनुषंगाने स्थित आहे याचे ज्योतिष शास्त्रात महत्त्व असते. शनिदेव हे सूर्य आणि सावली यांचे अ’प’त्य आहे. शनिदेवाला मकर आणि कुंभ राशीचे स्वामित्व प्राप्त आहे. शनि देवाची छाया अशुभ मानली जाते मात्र ज्यांच्यावर शनि देवाची कृपादृष्टी असते त्यांना त्याचा भरपूर लाभ होतो. चला तर जाणून घेऊ शनिदेवा संबंधित काही खास गोष्टी.
गोरगरिबांना सतावणाऱ्या व्यक्तींना शनिदेव त्रास देतो. त्यामुळे गोरगरिबांना कधीच त्रास देऊ नये या उलट नेहमी त्यांची मदत करावी. कर्मानुसार फळ देणारा देव म्हणून शनि देवाची ख्याती आहे. त्यामुळे शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार त्याला शुभ – अशुभ फळ देतो.

ज्या व्यक्ती मेहनती, सुशिक्षित आणि इतरांचा सन्मान करणाऱ्या व ध’र्माच्या रस्त्यावर चालणाऱ्या असतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची कृपादृष्टी नेहमी राहते. शनि देवाची कृपा दृष्टी होण्यासाठी आणि शनिदेवाच्या दोषांपासून मुक्त होण्यासाठी शनिवारच्या दिवशी राईच्या तेलाचे दान करावे.

याशिवाय दर शनिवारी वडाच्या झाडाखाली विशेष पूजा करावी. सध्या शनीचे संक्रमण मकर राशीत आहे. तर धनु, मकर आणि कुंभ राशींवर शनीची साडेसाती चालू आहे.

शनिवारी शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करावी याव्यतिरिक्त शनि देवा समोर तेलाचे दिवे लावावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेवाची कृपादृष्टी राहण्यासाठी शनिवारी हनुमान चालीसाचे पठण आवश्य करावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. सोबतच कमेंट मध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.