Headlines

या फोटोमध्ये कोणता आणि किती अंकी नंबर दिसत आहे सांगा, आतापर्यंत ९९% लोकांना सांगता आले नाही, फोटो Zoom करा उत्तर सापडेल !

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे कोडी असलेले फोटो व्हायरल होतं असतात. अशातच काही असेही फोटो असतात जे डोळ्यांचा भास निर्माण करतात अशा फोटोंना आप्टीकल इल्युजन असे म्हणतात. या फोटोंना पाहून बहुतांश लोक गोधळात पडतात. अनेकजण असे फोटो एकमेकांना पाठवून चॅलेंज गेमसुद्धा खेळतात. आम्ही पण तुम्हाला इथे एक ऑप्टिकल इल्युजनवाला फोटो देणार आहोत. तो फोटो तुम्ही नीट…

Read More

या झाडात लपलेला पक्षी जर शोधू शकला तर तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत, Zoom करून पहा दिसेल !

अनेक जण फारच तीक्ष्ण आणि चाणाक्ष असतात. फरक, कोडी पटापट सोडवतात. आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनसह कोड्यांचा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये तुम्हाला एक चित्र दाखवले जाते. मग त्यात लपलेला कोणताही प्राणी शोधण्यास सांगितले जाते. हा प्राणी त्या चित्रात अशा प्रकारे मिसळतो की तुम्हाला ते सहज दिसत नाही. तीक्ष्ण नजर आणि चाणाक्ष असणारेच ते त्वरित पाहू…

Read More

९९% लोकांना या फोटोमध्ये लपलेले प्राण्याचे नाव सापडले नाही, जर तुम्ही हुशार असाल तर तुम्हाला नक्की सापडेल !

सोशल मीडियावर अनेकदा ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच डोळ्यांना भास निर्माण करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्या फोटोत काही ना काही असे दडलेले असते जे पाहून अनेकजण थक्क होतात. तर काही जण गोंधळतात. अशा काही पोस्टमध्ये काहीना काही गोष्टी लपलेल्या असतात. जे आपल्या डोळ्यांना आणि डोक्याला ताण देऊन शोधायची गरज असते. त्यातील काही कोडी सहज सुटतात तर…

Read More

अखेर ठरले, सुप्रसिद्ध भजन गायिका जया किशोरी करणार लग्न, पण त्यासाठी ठेवली ही अट !

सुप्रसिद्ध किर्तनकार आणि भजन गायिका यांची प्रसिद्धी केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून ती परदेशातही पसरली आहे. जया किशोरी यांना सुरुवातीपासूनच आध्यात्माची आवड होती. आज जया किशोरी एक प्रसिद्ध किर्तनकार, भजन गायिका आणि प्रेरक वक्त्या आहेत. त्यांचे खरे नाव जया शर्मा आहे, पण त्या जया किशोरी म्हणून ओळखल्या जातात. मिळालेल्या माहितीनुसार, जया किशोरी यांनी वयाच्या अवघ्या 9व्या…

Read More

पत्नी दुसऱ्या व्यक्ती सोबत रेडहॅन्ड बेडवर सापडली, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर महिला म्हणाली मला दोघेपण पाहिजेत !

लग्नानंतर पती-पत्नी साताजन्माच्या नात्यात बांधले जातात. त्यात भलेही त्यांचा भूतकाळ काही असो लग्नानंतर त्यांना आपल्या साथीदारासोबतच आयुष्य काढायचं असतं. पण यूपीमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. तेथील एक महिला लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबत राहयची. विशेष म्हणजे तिचे लग्नानंतरही बाहेर प्रेमप्रकरण होते. पण त्या महिलेला तिचा पती आणि प्रियकर असे दोघेही जण हवे होते. एकदा तिचा पती…

Read More

मुलाने स्वतःच्या लग्नात बोलावले नाही त्यामुळे वैतागलेल्या आई बापाने घेतला धाडसी निर्णय !

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास सोहळा असतो. या प्रसंगी आपल्या जवळच्या व्यक्तींची उपस्थिती प्रत्येकाला हवी असते. आपल्या मुलांची लग्न करणं आणि त्यांचा सुखाचा संसार होताना पाहणं आई-वडिलांचे स्वप्न असते. मात्र एका मुलाने आई-वडिलांचे हे स्वप्न हिरावून घेतले आहे. लग्नानंतर लगेचच त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितले की, तुम्ही लग्नात यायचे नाही. लग्नाला उपस्थित न राहण्यास सांगितले…

Read More

कर्मचाऱ्याच्या पगाराच्या खात्यात चुकून पाठवले गेले १.४२ कोटी, कंपनीने परत मागताच भावड्याने काय केले बघा !

आपण चांगले शिक्षण घेतो, नोकरी शोधतो आणि दिवसभर काम करतो आणि त्याबदलायत आपल्याला मिळते तो पगार. आपले जीवन सुरळीत चालावे, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण दिवसभर काम करतो. आपल्याला खूप पैसे मिळावे आणि आपल्याला हवं तसं जगता यावं यासाठी प्रत्येकजण आपल्या पगाराची वाट बघत असतो. एकदा का पगार आपल्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर…

Read More

घ’ट’स्फो’टा’च्या बदल्यात पत्नीने पतीकडून केली ही खास मागणी, ऐकून कोर्टात शांतता पसरली, बघा काय मागितले !

सर्वाधिक प्रेम, भांडणं होतात ती पती पत्नीच्या नात्यात. काही वेळेस त्या भांडणात पण प्रेम दलेल असतं, तर काही वेळेस हि भांडणं इतकी विकोपाला पोहचतात कि ती एकमेकांपासून वेगळं होण्यापर्यंत जाऊन पोहोचतात. पती-पत्नीमध्ये असा दुरावा निर्माण होते, जो चर्चेने सोडवता येत नाही, तेव्हा ते संपवण्यासाठी दोघांमध्ये घ’ट’स्फो’ट होतो. घ’ट’स्फो’टा’नंतर पती-पत्नीचे नाते संपुष्टात येते आणि नंतर ते…

Read More

तुमची मुलं मागच्या जन्मी तुमची कोण होती, जाणून घेण्यासाठी वाचा ह्या रोचक गोष्टी !

जेव्हा आपल्या घरात मूल जन्माला येते तेव्हा त्यापाठी ते आपल्याकडून काहीतरी घ्यायला किंवा द्यायला येते अशी नियेजना असते. आपल्या कर्मानुसार आपल्या घरात मुलं जन्माला येतात. निसर्गाचा नियम आहे की, घरात एखादे मूल सुख देण्यासाठी जन्माला आले तर दुसरे दुःख देण्यासाठी आपल्या घरात जन्माला येते. त्यातले एक मूल शत्रू बनते तर दुसरे मूल मित्र बनते. मागच्या…

Read More

पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना चहाच्या ऐवजी लस्सी आणि सातू पिण्याचा दिला सल्ला, त्यामुळे आयात खर्च वाचेल !

सध्या पाकिस्तान अंत्यत हालाखीचे जीवन जगत आहे. पैशांच्या कमीमुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशातच ज्या गोष्टीमुळे दिवसाची सुरुवात तरतरीत होते. त्याच गोष्टींवर आळा घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. पाकिस्तानने देशातील नागरिकांना चहा ऐवजी आता लस्सी किंवा सातू पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात स्थानिक चहाचे…

Read More