या फोटोमध्ये कोणता आणि किती अंकी नंबर दिसत आहे सांगा, आतापर्यंत ९९% लोकांना सांगता आले नाही, फोटो Zoom करा उत्तर सापडेल !

bollyreport
2 Min Read

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे कोडी असलेले फोटो व्हायरल होतं असतात. अशातच काही असेही फोटो असतात जे डोळ्यांचा भास निर्माण करतात अशा फोटोंना आप्टीकल इल्युजन असे म्हणतात. या फोटोंना पाहून बहुतांश लोक गोधळात पडतात. अनेकजण असे फोटो एकमेकांना पाठवून चॅलेंज गेमसुद्धा खेळतात.

आम्ही पण तुम्हाला इथे एक ऑप्टिकल इल्युजनवाला फोटो देणार आहोत. तो फोटो तुम्ही नीट पहा. या फोटोत दडलेले कोडे तुम्ही सोडवले तर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊ शकता. ते कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

इंटरनेटवर काही फोटो असे असतात जे दिसायला अगदी साधे असतात पण त्या चित्रातून काही वेळेस तुमचे व्यक्तीमत्व सुद्धा दिसून येते.

असंच एक नवीन कोडं पाहणार आहोत जे एका पॅटर्नमध्ये आहे. लोकांना काळ्या आणि पांढर्‍या पॅटर्नमध्ये लपलेला नंबर शोधायचा आहे परंतु प्रत्येकजण त्याचा अचूक अंदाज लावता येत नाही.


पट्टे असमान पटलावर दाखवले आहेत, ज्यामुळे कोडे क्रॅक करणे खूपच अवघड आहे. याची सोशल मीडियावर उत्तर देताना एका व्यक्तीने लिहिले: “45 283…आणि दुसऱ्याने लिहले “मी 45283 पाहू शकतो, कारण इतर उत्तरे पाहिल्यावर इतरांना 2 इतर क्रमांक दिसत आहेत. मी तेथे संख्या पाहू शकतो परंतु ते तयार करू शकत नाही.”

जर अडखळत असाल, तर खरे उत्तर असे आहे की सात अंक आहेत – 3452839. डेली मेलने नोंदवल्याप्रमाणे, ऑप्टिकल इल्युजनने कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटीवर कार्य करतो, जे व्हिज्युअल फंक्शनचे एक महत्त्वाचे माप आहे जे वस्तू आणि त्यांच्या पार्श्वभूमीमधील फरक समजू देते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.