बॉलीवूड मधील सर्वात बोल एक्ट्रेस दिशा पाटनी ने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवलेला आहे. दिशा दिसायला सुंदरता आहे पण त्याचबरोबर ती वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन स्टाईल देखील फॉलो करत असते. दिशा ने द नाईट मॅनेजर टू च्या स्पेशल स्क्रीनिंग मध्ये अश्या प्रकारचा टाईप टॉप घेतला होता की पाहणाऱ्यांच्या नजरा देखील थक्क झालेल्या होत्या.
दिशा चे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. चाहत्यांकडून या फोटोला लाईक शेअर देखील केले जात आहे. तिचे ग्लॅमर्स फोटो पाहून अख्खा बॉलीवूड थक्क झालेला आहे.
दिशा आपल्याला लवकरच द नाईट मॅनेजर 2 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची काल स्क्रीनिंग होती. या स्क्रीनिंगच्या निमित्ताने दिशाने काळ्या रंगाचा डीप नेक टाईप स्टॅगिटी स्टाईल टॉप घातला होता त्याचबरोबर काळ्या रंगाची डेनिम देखील घातली होती.
दिशाने या कपड्यांसोबत ब्राऊन लेदर शूज आणि एक छोटी बॅग कॅरी केली होती. या तिच्या भन्नाट लुक मुळे तिच्यावर सगळ्यांच्या नजरा थक्क झालेला होत्या. प्रत्येक जण तिच्या लूक बद्दल चर्चा करत होते आणि ती या कार्यक्रमांमध्ये म्हणजेच स्क्रिनिंग मध्ये दिशा आकर्षणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू देखील बनली होती.
दिशा आपल्याला या चित्रपटांमध्ये अभिनेता आदित्य राय कपूर सोबत दिसणार आहे. या स्क्रीनिंगला तिने आदित्यराय कपूर सोबत वेगवेगळ्या पोज देखील फोटोसाठी दिलेल्या आहे. आदित्य रॉय कपूरच्या चार्म लूक ने देखील हा शो लवकरच हिट होईल असे देखील सांगितले जात आहे.
दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वेळी एक था विलन रिटर्न्स मध्ये दिशा आपल्याला पाहायला मिळाली होती तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नसला तरी तिचे येणारे प्रोजेक्ट लोकांना नक्कीच आवडतील अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.