Headlines

मिठ सांगणार तुम्ही गर्भवती आहात की नाही, घरबसल्या मीठ वापरून या पद्धतीने करा प्रेग्नन्सी टेस्ट !

आई बनणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. स्त्रीला जेव्हा ती आई होणार असल्याचे समजते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. सर्वसाधारण पणे स्त्रिया त्यांच्या प्रेग्नेंसी चा तपास डॉक्टरांकडे जाऊन करतात. शिवाय आताच्या आधुनिक युगात प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी प्रेग्नेंसी किट बाजारात उपलब्ध आहे. मात्र हे किट सर्वांनाच परवडेल असे नाही.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत घर बसल्या मिठाचा उपयोग करून प्रेग्नेंसी टेस्ट कशी करावी हे सांगणार आहोत. स्त्रियांची मासिक पाळी मध्येच थांबली तर ते गर्भवती असल्याचे लक्षण मानले जाते. मात्र हा नियम प्रत्येक परिस्थितीत लागू होतोच असे नाही.

काही वेळेस काही इतर कारणांमुळे देखील महिलांच्या मासिक पाळी चुकू शकतात. अशातच तुम्ही मीठा च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता की तुम्ही खरच प्रेग्नेंट आहात की नाही. अशा प्रकारची होम प्रेग्नेंसी टेस्ट ही ग*र्भ तपासणीची नॉन मेडिकल पद्धत आहे.

तुमच्या घरात प्रेग्नेंसी कीट नसल्यास तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या साखर, ब्लिच आणि मिठाचा वापर करून प्रेग्नेंसी टेस्ट करू शकता. या सर्व पद्धती मागे एक सिद्धांत असतो तो म्हणजे युरीन मधील एचसीजी हार्मोनची पातळी किती आहे ते पाहणे.

मिठा द्वारे तपासणी कधी करावी?
जर तुम्हाला संशय किंवा आशा असेल की तुम्ही प्रेग्नेंट आहात तर या टेस्ट ला ओव्यूलेशन च्या पाचव्या दिवशी करावे. या दिवशी मिठापासून प्रेग्नेंसी टेस्ट केल्यामुळे जास्त इफेक्टिव्ह रिझल्ट मिळतात. यासाठी तुम्हाला आधीपासूनच ओव्यूलेशन डेट ट्रॅक करणे गरजेचे आहे.
मिठापासून प्रेग्नेंसी टेस्ट करण्याची प्रक्रिया?
मिठापासून तुमची प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी तुम्ही सकाळीच एका रिकामी डब्यात तुमच्या युरिन चे सॅम्पल घ्यावे. यात तीन चतुर्थांश मीठ घालावे. त्यानंतर एक ते दोन मिनिटे वाट पहा. दरम्यान यूरिन आणि मिठात रिएक्शन होईल. जर तुमच्या युरीन मध्ये असलेले एचसीजी हार्मोन्स ची मिठा सोबत प्रतिक्रिया होऊन त्यातून फेस निर्माण झाल्यास तुम्ही प्रेग्नेंट आहात असे समजावे.
कारण ह्युमन कोरिओनीक गोनाडोट्रॉपीन आणि मीठ यांची रासायनिक प्रक्रिया होऊन मिश्रण दुधाळ रंगाचे होते. आणि जर युरीन आणि मिठामध्ये कोणतीच प्रतिक्रिया घडली नाही तर समजावे की तुम्ही गर्भवती नाहीत. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तुमच्या यूरिन मध्ये मीठ मिसळल्यानंतर त्यातून फेस निर्माण झाल्यास तुम्ही गर्भवती आहात असे समजावे. शिवाय अशा परिस्थितीत तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

मिठा द्वारे तपासणी किती फायदेशीर ठरू शकते?
मीठाद्वारे ग*र्भधारणेची तपासणी करणे खूप प्रभावी मानले जाते, परंतु बहुतेक जोडप्यांना ग*र्भधारणेच्या किटच्या रिझल्टवर अधिक विश्वास असतो. खरेतर प्रेग्नेंसी कीट सुद्धा १००% योग्य निकाल देतील असे नाही. यासाठी डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही अल्ट्रासाउंड करून तुमची प्रेग्नेंसी कन्फर्म केली पाहिजे.

आपण ग*र्भवती असल्याचे आपल्याला वाटत असल्यास, घरबसल्या ग*र्भ*धा*र*णा चाचणी करून घ्या आणि आपल्या डॉक्टरकडे जा. पण पूर्णपणे या टेस्ट वरती अवलंबून राहू नका.

या लेखाद्वारे दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. ही माहिती तुम्हाला फायदेशीर वाटल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.