आजकाल वातावराणातील प्रदूषण खुप वाढले आहे. याला कारणीभुत जरी आपणच असलो तरही याच पडसाद पण आपल्यालाच भोगावे लागत आहे. याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे आयुष्य खुप धावपळीचे झाले असुन यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा खुप बदलल्या आहे. यामुळे अनेक शारिरीक समस्या उद्भवु लागल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या समस्या केवळ वृद्ध किंवा कामावर जाणाऱ्या व्यक्तींमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्ये सुद्धा आढळुन येऊ लागले आहे.
या सर्व समस्यांमधलीच एक समस्या म्हणजे शारिरातील र*क्त वाहिन्या ब्लॉ क होणे. जर कोणा व्यक्तीची र*क्त वाहिनी ब्लॉ क झाली तर त्या व्यक्तीला खुप त्रास सहन करावा लागतो. याशिवाय त्या जागी ज ळ ज ळ होणे, गठ्ठे होणे यांसारख्या समस्या त्रास देतात.
र*क्तवाहिनी ब्लॉ क होणे ही समस्या जर ह्रदयाशी संबंधित प्रमुख मुख्य र*क्त*वाहिन्यांना झाल्या तर आपल्या जीवाला धोका निर्माण होतो. कारण यामुळे ह्रदय विकाराचा झटका येण्याच्या संधी अधिक असतात. या समस्येतुन सुटका मिळवण्यासाठी अनेक लोग महागड्या ट्रीटमेंट्स घेतात. मात्र अधिकतर केसेस मध्ये रुग्णांना ऑपरेशन करणे भाग असते. पण तरीही या ऑ प रे श न चा सुद्धा काहीच भरोसा नसतो की पुढे जावुन तुम्हाला या समस्येतुन सुटका मिळेल की नाही !
तुम्हाला पण जर हा प्रोब्लेम असेल तर तुम्ही सुद्धा अशा समस्येतुन सुटका मिळवु शकता. जर व्यकी पुर्ण दिवस बसुन काम करत असेल तर तुम्हाला थकवा जाणवु लागतो. कारण संपुर्ण शरीरात र*क्ता भि स र ण योग्य प्रकारे होण्यासाठी आपल्या शरीराला हालचालीची आवश्यकता असते. जर तुम्ही र*क्त वा हि न्यां च्या ब्लॉ के ज मुळे ग्र स्त असाल तर आज आम्ही तुम्हाला यावर खास उपाय सांगणार आहोत.
व्यायाम आणि योगा – जर तुम्हाला तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. याचे भरपुर फायदे असतात. आपण जर नित्यनियमाने योगा आणि व्यायाम केला तर शरीरातील अनेक आजार नाहिसे होतात. व्यायामामुळे शरीर प्रफुल्लित होते.
योगा आणि व्यायाम केल्यामुळे शरीरातील सर्व अवयव योग्यरित्या त्यांचे कार्य करतात. कारण यामुळे शरीरातील सर्व र*क्त वाहिन्या मोकळ्या होतात. ज्यामुळे त्यांच्यातुन र*क्त प्रवाह सुरळीत होतो. तुम्हाला पण जर र*क्त वा हि न्यां मधील ब्लॉ के ज उघडायचे असेल तर नियमित व्यायाम आणि योगा करावा.
बदाम खा – बदामाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. बदामाचे अनेक फायदे आहेत. बदामामुळे बुद्धी तल्लख होते. याशिवाय त्यामुळे पोटदुखी आणि ब द्ध को ष्ठ ता यांसारखे आजार देखील कमी होतात. र*क्त वाहि न्यां मधील ब्लॉ के ज उघडायचे असेल तर दररोज सकाळी ५ ते १० भिजवलेल्या बदामांचे सेवन करावे. यामुळे तुमची ही समस्या दुर होइल.
दूधात लसुण मिसळुन प्या – जर कोणाला र*क्त वा हि न्यां मधील ब्लॉ के जची समस्या असेल तर त्या व्यक्तीला भरपुर त्रास सहन करावा लागतो. तुम्हाला र*क्त वा हि न्यांमधील ब्लॉ के ज उघडायचे असेल तर दूधात लसुण मिसळुन प्यावे यामुळे होणारा त्रास कमी होतोय शिवाय बंद र*क्त वा हि न्या उघडण्यास मदत होते.
डाळिंबाचा रस प्या – डाळिंबाचा रस शरीरातील न सा मोकळ्या करण्यासाठी आणि जमा होणारी चरबी रोखण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय डाळिंबाचे सेवन केल्यास शरीरात ना य ट्रि क ऑ क्सा ई डचे उत्पादन वाढते. हे ना य ट्रि क ऑ क्सा इ ड र*क्त वाहिन्या खुल्या करण्यास मदत करते आणि त्यामुळे र*क्त प्रवाह सुलभ होतो.
ग्रीन टी प्या – ग्रीन टीमध्ये कॅ थेचि न नावाचे कंपाऊंड असते आणि ते कॅथेचिन म ज्जा तं तू लवचिक ठेवते. याशिवाय ग्रीन टीचे सेवनामुळे ध म न्यां च्या आतील पृष्ठभागावर असलेल्या खास एंडोथेलियल पेशींचे आरोग्य चांगले ठेवते, ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.
पालक खा – पालकाला हिरवे र*क्त देखील म्हणतात. पालकामध्ये ना य ट्रि क ऑ क्सा ईड असते, ज्यामुळे न सां चे आकुंचन कमी होते आणि र*क्ता च्या गु ठ ळ्या तयार होण्यास प्रतिबंध होतो. म्हणून, पालकांचा रस पिणे किंवा पालक कोशिंबीर खाण्याने हृ दय वि का रा चा झ ट का आणि इतर हृदय वि का रां चा धोका कमी होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.