Headlines

महाराष्ट्रातील शेतकऱ्याला नवीन अडचण, टोळधाड करतेय पीक फस्त, काय आहे टोळधाड जाणून घ्या !

संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरस चे संकट घोंगावत असताना भारतात आता एक नवे संकट दाखल झाले आहे. हे संकट म्हणजे टोळधाड! देशात आधीच कोरोनाव्हायरस मुळे नागरिक त्रस्त असताना या नव्या संकटामुळे सर्व जण चिंतेत पडले आहेत. कोरोना चे संक्रमण संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाऊन घोषित करण्यात आला. या लॉक डाऊनचा मोठ्या प्रमाणावर फटका शेती उद्योगाला बसला कारण उद्योगधंदे…

Read More