Headlines

अनुष्का शर्मा ने शर्टाचे बटन उघडुन दाखवली ब्रालेट, विराट कोहलीची झाली अडचण !

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसापासून प्रसिद्धी झोतात आहेत. कधी ती मंदिरात दिसत आहे तर कधी एखाद्या आश्रमामध्ये आपल्याला पूजा पाठ करताना दिसत आहे. त्याचबरोबर आता अनुष्का शर्माचे रूप पाहून तिचे चाहते देखील थक्क झालेले आहे, कारण की अनुष्का शर्मा ने आता तिचा ग्लॅमरस अंदाज लोकांना दाखवायला सुरुवात केली आहे. तसे पाहायला गेले तर आम्ही खूप दिवसानंतर ग्लॅमरस फोटोशूट केलेले आहे.

या फोटोशूटमुळे तिच्या सौंदर्यावर चार चाँद लागले आहे. फोटोशूट केल्यानंतर जे फोटो व्हायरल झालेले आहेत, त्या फोटोला चाहता वर्ग खूपच प्रेम देताना दिसत आहेत. या फोटोशूट मध्ये अनुष्का खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचा बिंदास्त अंदाज अनेकांना आवडलेला देखील आहे.

बॉलीवूडमध्ये पुन्हा तिच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. आतापर्यंत अनुष्काने अनेक चित्रपट केलेले आहेत. “रबने बनादी जोडी” या चित्रपटाच्या माध्यमातून तिने या विश्वामध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या नंतर तिने अनेक असे चित्रपट केले, ज्यामुळे तिचे आगळे स्थान या क्षेत्रामध्ये निर्माण झाले, ते स्थान तिने आज देखील अदयायवत ठेवलेले आहे.

अनुष्का शर्मा मीडियामध्ये खूपच ऍक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करत असते. नुकतेच अनुष्काने इंस्टाग्राम वर आपल्या एका मॅगझीन फोटोशूट चे काही फोटो शेअर केलेले आहेत. हे फोटो अपलोड करताच क्षणात लाईक कमेंट आणि शेअरचा वर्षाव होऊ लागलेला आहे. फोटो पाहून तिचे चाहते थक्क झालेले आहेत. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा ने निरागसपणाच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत. या फोटोमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये अनुष्काने आपल्या शर्टाचे बटन उघडे ठेवून आपली ब्रालेट देखील लोकांना दाखवली आहे.

अनुष्का शर्मा करिअरच्या यशस्वी शिखरावर होती परंतु त्यावेळी घेतलेल्या तिचा प्रेग्नेंसीचा निर्णय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता, परंतु त्यानंतर अभिनेत्रीने आपल्या बाळा च्या संगोपनाकडे जास्त लक्ष दिले. अनुष्का एक उत्तम अभिनेत्री तर आहे पण त्याचबरोबर एका बाळाची उत्तम आई देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)


नुकतेच केलेले फोटोशूट मुळे तिने आपल्या चाहत्यांची झोपच उडवली आहे. चाहते सोबतच हे सर्व फोटो पाहून तिचा नवरा विराट कोहली देखील स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. त्याने या फोटोवर कमेंट केलेली आहे आणि चहात्यांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद देखील व्यक्त केलेला आहे.

विराट कोहलीने आपल्या पत्नीच्या या फोटोशूट च्या फोटोवर लाईक केलेले आहे आणि फायर अन् हार्ट च शेप वाली इमोजी देखील कमेंट म्हणून पोस्ट केलेली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे सारे फोटोशूट एका नामांकित मॅगझीनच्या फोटोसाठी क्लिक केले गेले आहेत. या सर्व फोटोंमध्ये अनुष्काचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा अंदाज अनेकांना आवडलेला आहे.

या सगळ्या फोटोमध्ये अनुष्काचा चमकणारा चेहरा, स्मित हास्य यामुळे अनेकांना हे फोटोशूट आवडलेले आहे तसेच या फोटोशूटच्या माध्यमातून तीने अनेकांचे हृदय देखील जिंकलेले आहे. या फोटोशूट नंतर तिचे चाहते व्हिडिओसाठी देखील डिमांड करत आहेत. व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये अनुष्का शर्मा खूप दिवसानंतर आपल्याला बोल्ड आणि हॉट अंदाज मध्ये दिसत आहे. बॉलीवूड मधून देखील या फोटोवर प्रेमाचा वर्षाव मिळत आहे.