Headlines

शिक्षिकेने “चुम्मा चुम्मा दे दे”या गाण्यावर लावला जोरदार ठुमका, पाहून तुम्ही पण म्हणाल वाह वाह, मस्तच !

सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अशा अनेक घटना घडतात,ज्यांची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचत असते मग या वार्तांमध्ये फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील किंवा काही प्रसंग असतील याची खबर प्रत्येकाला लागून जाते. बॉलीवूड विश्व आणि सोशल मीडिया यांचे नाते अगदी जवळचे आहे.

बॉलीवूड मधील अनेक सुपरस्टार स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात, त्याचबरोबर चित्रपटातील गाणे यावर अनेक जण रील देखील बनवतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही गाण्याबद्दल सांगणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की बॉलीवूडमधील असे काही गाणे आहेत ज्यांची धून ऐकताच आपल्या अंगामध्ये ऊर्जा संचारते. आपले पाय आपोआप नाचायला लागतात मग लहान असो किंवा ज्येष्ठ मंडळी हे लोक देखील गाण्याचा तितकाच आनंद घेत असतात.

बहुतेक वेळा असे काही गाणे आपल्या आजूबाजूला वाजत असतात, ज्यांचे शब्द धुवून ऐकताच आपण बेधुंद होऊन जातो आणि नाचायला लागतो, अशावेळी आपले हृदय लहान मुलासारखे होऊन जाते. आम्ही तुम्हाला हे सर्व गोष्टी सांगण्याचं कारण की नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

या व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिका एका गाण्यावर डान्स करत आहे आणि हे गाणे 90 च्या दशकातील असून आजही अनेकांचे मनोरंजन करणारे आहे. या व्हिडिओमध्ये एका शिक्षिकेने अचानक स्टेजवर चढून अमिताभ बच्चन यांचे लोकप्रिय गाणं यावर ठुमका लावलेला आहे आणि हा डान्स पाहून अनेकांनी या शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव देखील केलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prity Singh Keshar (@pritykeshar)


हा व्हिडिओ इंस्टाग्राम pritykeshar अकाउंट वर पोस्ट केला गेलेला आहे. असे म्हटले जात आहे की, एका शाळेच्या कार्यक्रमान महिला शिक्षिका स्टेजवर चढली आणि अमिताभ बच्चन यांचे लोकप्रिय गाणे “चुम्मा चुम्मा दे दे” या गाण्यावर असा डान्स केला की लोक आश्चर्यचकित झाले लोकांनी या महिलेच्या डान्सचे कौतुक देखील केले तसेच डान्सची आता पाहून अनेकांनी तर टाळ्यांचा वर्षाव केला.

हा व्हिडिओ अपलोड करताच वायरल झालेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या माध्यमांचा वापर प्रत्येक जण करत असतो. एखादी गोष्ट क्षणामध्ये व्हायरल होते आणि त्याच पद्धतीने या डान्सचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर वायरल झालेला आहे. या डान्स मध्ये ज्या शिक्षिकेने अफलातून डान्स केलेला आहे, त्या डान्स ही चर्चा तर केली जात आहे पण त्याचबरोबर या महिलेचे कौतुक देखील केले जात आहे. त्या शिक्षिकेचा कॉन्फिडन्स इतका कमाल होता की व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या नजरा अगदी थक्क झालेल्या होत्या.. काहींनी अशा जर शिक्षिका आम्हाला असता तर आम्ही देखील आज उत्तम डान्सर असतो, असे देखील कमेंट्स या व्हिडिओवर केलेल्या आहेत म्हणूनच या महिला शिक्षिकेवर कौतुकाचा वर्षाव सगळ्या स्तरातून होत आहे.