Headlines

हे ट‍िकटॉक स्टार्स हुबेहूब दिसतात बॉलीवुड सेलिब्रेटींज सारखे !

सोशल मीडियामध्ये यूट्यूब, फेसबुक यांच्याशिवाय अजून सुद्धा अनेक नेटवर्क‍िंग प्‍लेटफॉर्म्‍सचा लोक मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.सध्याची पिढी ट‍िक टॉक, इंस्‍टाग्राम, ट्व‍िटर सारख्या सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म्‍सचा वेगाने वापर करत आहे पण यांतील असे काही लोक आहेत ज्यांचे व्हिडिओ. सोशल मीडिया मध्ये यूट्यूब, फेसबुक यांच्याशिवाय अजून सुद्धा अनेक नेटवर्क‍िंग प्‍लेटफॉर्म्‍सचा लोक मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
सध्याची पिढी ट‍िक टॉक, इंस्‍टाग्राम, ट्व‍िटर सारख्या सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म्‍सचा वेगाने वापर करत आहे पण यांतील असे काही लोक आहेत ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो खूप पाहिले जातात किंवा व्हायरल होतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. खरंतर ट‍िक टॉक वर बॉलीवुड स्‍टार्स यांचे काही डुप्‍लीकेट चेहरे आहेत ज्यांच्या व्हिडिओना खूप पसंती दिली जाते. नुकताच कियारा आडवाणीची एक डुप्‍लीकेट चा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला. जाणून घेऊया ट‍िक टॉकचे त्या सुपर स्‍टार्सच्या बद्दल जे ट‍िक टॉकचे स्‍टार आहेत.

चित्रपट ” गली बॉय” मध्ये आलिया भट्ट यांच्या लुकमध्ये एक मुलगी ट‍िक टॉक वरील व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता.
कैटरीना कैफ यांच्या या ट‍िक टॉक डुप्‍लीकेटचे नाव एलिना राय आहे. एलिना मुंबई मधील एक फॅशन ब्‍लॉगर आहेत. ट‍िक टॉकवर त्यांचे अनेक व्हिडिओ लोकप्रिय झाल्यानंतर लोक एलिना यांना ट‍िक टॉकची राणी म्हणून संबोधत आहेत.

ऐश्‍वर्या राय यांची डुप्‍लीकेट खूप लोकप्रिय झाली होती. ऐश्‍वर्या यांच्या डुप्‍लीकेटने आपल्या अभिनय शैलीने लोकांवर विशेष छाप पाडली होती.
सिम्‍मी ठाकुर यांनी ट‍िक टॉक वर रेखा यांची नक्कल केली आहे. रेखा यांची ट‍िक टॉक डुप्‍लीकेट खूप प्रसिद्ध झाली होती.
राखी नावाच्या या मुलीने श्रीदेवी यांची नक्कल केली आहे. तसेच ट‍िक टॉकवर श्रीदेवी यांच्यासारखा मेकअप आणि त्यांच्या सारख्या मोठ मोठ्या डोळ्यांवाली राखी श्रीदेवी यांची कार्बन कॉपी वाटत आहे.
अमाया डोंगरे नावाची हि मुलगी ट‍िक टॉक वर प्रियंका चोपड़ाच्या व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. खरंतर अमायाचा चेहरा प्रियंका यांच्याशी एवढा जुळत नाही परंतू अमाया अभिनेत्रींच्या गाण्यावर चांगली मिमिक्री करते. तसेच अर्शी खान नावाची मुलगी हि ट‍िक टॉक स्‍टार अभिनेत्री पूजा भट्ट यांची डुप्‍लीकेट आहे. तिचे व्हिडिओ पाहून लोकांनी सुद्धा या मुलीला पूजा भट्ट यांची डुप्‍लीकेट असे म्हंटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *