Headlines

जीवन विमा पॉलिसीचे ग्राहक मिळवण्यासाठी द्यायचे मोफत से’क्स, ऑफर देताच पॉलिसी काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या !

एखाद्याची विमा पॉलिसी काढायची असेल लोक अनेक वेगवेगळ्या भन्नाट स्किम घेऊन येतात. इन्शुरन्सवाले तर ग्राहक गोळा करण्यासाठी नाना विविध प्रकारच्या कल्पना लढवत असतात. ते जितकी जास्त पॉलिसी काढतील तितके त्यांना कमिशन मिळते. मात्र युपी येथील मुरादाबादमध्ये एक अजबच प्रकार घडला आहे.

सध्या अनेक ठिकाणी धाड मारुन पोलिस से’क्स रॅ’के’ट’चा पडदा फाश करत आहे. पण मुरादाबाद मध्ये मात्र पॉलिसीसोबत से’क्स सेवा मोफत देत असल्याची गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. या प्रकरणी २ महिला व त्यांच्या ३ साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी खासगी कंपनीत विमा पॉलिसी द्यायचे काम करायचे. ग्राहकांना विमा पॉलिसीची योजना सांगुन त्यांना से’क्स’ची सेवा मोफत दिली जायची.

या आगळ्या वेगळ्या स्किममुळे लोक सहज आकर्षित व्हायचे. ही कामे करण्यासाठी पश्चिम बंगालवरुन दोन युवतींना फसवुन आणले होते. बाहेर गावी नोकरी मिळवुन देतो असे सांगुन त्या दोन युवतींना मुरादाबादमध्ये आणले होते व नंतर त्याना देहव्यापार करायला लावला होता.

आरोपी महिलेने ४ वर्षांपुर्वी विमा एजेंट म्हणुन काम करण्यास सुरुवात केली होती पण ग्राहकांकडुन सतत थंड प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे त्यांना हवेतसे कमिशनसुद्धा मिळत नव्हते. ६ महिन्यात त्या केवळ २ जणांच्या पॉलिसी करु शकल्या होत्या त्यामुळे त्यांनी विमा पॉलिसीपाठी से’क्स रॅ’के’ट चालवण्याची योजना आखली.

विशेष म्हणजे ही सुविधा सुरु केल्यावर एकाच महिन्यात तब्बल ९ पॉलिसी त्या उघडु शकल्या. या ९ पॉलिसींमुळे त्यांना घसघशीत कमीशन देखील मिळाले. दुसऱ्या महिन्याच पण त्यांचा हा बिझनेस जोर धरु लागला. दुसऱ्या महिन्यात १५ पॉलिसी काढण्यात त्यांना यश आले. हळु हळु पॉलिस्यांमध्ये वाढ होत गेली. या पॉलिसींमुळे १ महिन्याचे ७५ हजार असे कमिशन त्यांना मिळु लागले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !