हल्लीच हंसिका मोटवानीचे लग्न झाले आहे. हंसिकाच्या लग्नामुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत देखील होती. आता हंसिकाने तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. हंसिकाचे हे बोल्ड आणि हॉट फोटो पाहून सगळेच चकित झाले आहेत. हंसिकाचे तिच्या लग्नातले ट्रॅडिशनल लुक मधले फोटो लोकांच्या नजरेआड झाले नाहीत तेवढ्यात हंसिकाने तिच्या सुपरसेक्सी फोटोने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. हंसिकाचा हा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच फार आवडतो आहे. रुचिकाचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या सगळीकडे वायरल होत आहेत.
हंसिकाचे सुपर सेक्सी वायरल फोटोशूट – हंसिकाने या लुकमध्ये रॉयल ब्ल्यू रंगाचा लॉन्ग गाऊन घातला आहे. या ड्रेस सोबतच ती डायमंडचा नेकलेस घालून देखील फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हा ड्रेस ऑफ शोल्डर आहे आणि त्याला मोठा कट देखील आहे.
या कट मधून हंसिकाने तिचे दोन्ही पाय बाहेर काढून सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये हंसिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिची बॉडी लँग्वेज सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे. या फोटोशूटमुळे हंसिकाने सगळ्यांनाच वेड लावले आहे. हंसिकाचे फॅन्स तिच्या या फोटोना खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.
हंसिका मोटवानी चे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सगळीकडे वायरल होत आहेत. तिचे सगळे फॅन्स तर शॉक झाले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, हंसिका लग्नानंतर आणखीनच हॉट आणि सुंदर दिसत आहे. हंसिकाचे फॅन्स तिच्या या पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत.
या फोटोतना मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअर देखील केले जात आहे. हंसिकाचे हे फोटो पाहून सगळेच तिच्यावर फिदा होत आहेत. हंसिकाने तीच्या अदांनी पुन्हा एकदा सगळ्यांवर जादू केली आहे. हंसिका चे हे फोटो पाहून सगळ्यांनीच तोंडात बोट घातली आहे. या फोटोमध्ये हंसिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
हंसिकाने २०२२ मध्ये चार डिसेंबरला तिचा लॉंगटर्म बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया याच्यासोबत लग्न केले. या दोघांनी जयपुरमधल्या मुन्डोता फोर्टमध्ये लग्न केले. हंसिका आणि सोहेलने अतिशय ग्रँड पद्धतीने हे लग्न केलं होतं. हंसिका चे नवरीच्या लुकमधले फोटो देखील सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले होते.
तिच्या लग्नामध्ये घातल्या जाणाऱ्या कलीऱ्यांची देखील सगळीकडे चर्चा होती. हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाचे रिती रिवाज माता की चौकी पासून सुरू झाले होते. माता की चौकी, मेहंदी, हळद, सुफी नाईट, लग्न या प्रत्येक फंक्शनमध्ये हंसिका खूपच सुंदर दिसत होती.
हंसिकाने हिंदी सोबतच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील काम केले आहे. शाकालाका बूम बूम या फेमस टीव्ही सिरीयल पासून हंसिका ने तिच्या करिअरची सुरुवात केली. हंसिका ने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
View this post on Instagram
हवा, कोई मिल गया, आबरा का डाबरा यासारखे हिंदी चित्रपट आणि पर्याय तमिळ तेलगू मल्याळम चित्रपटात हंसिका ने काम केले आहे. फक्त चित्रपटातच नाही तर हंसिकाने वेब सिरीज म्युझिक अल्बम आणि टेलिव्हिजन शो मध्ये देखील काम केले आहे. बेस्ट एक्ट्रेस म्हणून हंसिकाला अवॉर्ड मिळाले आहेत. हंसिकाने तिच्या मेहनतीने आणि अभिनयाने फॅन फॉलोईंग तयार केली आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !