Headlines

देसी भाभीचा हरयाणवी डान्स पाहून झाले सगळे फिदा !

हल्ली सगळ्यांनाच सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं व्हिडिओ पोस्ट करणं ही सध्याची क्रेझ आहे. आणि त्या फोटो किंवा व्हिडिओ वर लाईक मिळवण्यासाठी व्हूज मिळवण्यासाठी लोक कोणतेही कसेही व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सगळ्यात पहिल्यांदा टिक टॉकवर असे शॉट व्हिडिओ बनवून पोस्ट केले जायचे. पण आता इतर सोशल मीडियावर देखील असे शॉर्ट व्हिडिओ आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात.

आपण सतत असे अनेक शॉट व्हिडिओ सोशल मीडियावर पाहत असतो. यामध्ये अनेक चांगले व्हिडिओ देखील असतात कामात हे वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली असते. पण यासोबतच असे अनेक व्हिडिओ असतात जे फक्त लोकांचं लक्ष खेचून घेण्यासाठी बनवले जातात. त्यामध्ये कोणती माहितही नसते आणि कोणता कॉन्टॅन्टही नसतो. तरीही असे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर एका भाभीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तिने हरियाणवी गाण्यावर डान्स केला आहे. त्या भाभीचा हा डान्स पाहून सगळेच मदहोश झाले आहेत. सोशल मीडियावर जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तो व्हिडिओ सगळीकडे शेअर करत आहे. त्यामुळेच आज हा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

दर दिवशी असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहतो. हल्ली तर अनेक जण असे शॉट व्हिडिओ शूट करायला लागले आहेत. फक्त सामान्य लोकच नाही तर सेलिब्रेटीज देखील त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अनेक सेलिब्रिटींचे देखील असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यामध्ये डान्स व्हिडिओ, इन्फॉर्मेशन व्हिडिओ, अभिनयाचे व्हिडिओ अशा अनेक व्हिडिओंचा समावेश असतो. इंस्टाग्रामवर अशा छोटा व्हिडिओच्या रील शेअर केल्या जातात तर युट्युब वर शॉर्ट व्हिडिओज असतात.

असे अनेक विचित्र व्हिडिओ आहेत जे कारण नसताना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत. सध्या वायरल होणारा दहावीचा डान्स व्हिडिओ देखील त्यातलाच एक आहे. या व्हिडिओमध्ये त्या भाभी ने एका हरियाणवी गाण्यावरती डान्स केला आहे. या डान्समध्ये तिने लावलेले ठुमके पाहून सगळेच तिच्यावर फिदा झाले आहेत आणि तिचा व्हिडिओ सगळीकडे शेअर करत आहेत. सोशल मीडियावर असे कित्येक जण आहेत जे त्यांच्या फक्त एका व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाले आहेत.